TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लंडनमधील ‘ती’ वाघनखे शिवरायांची नाहीत ; इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा !

vijay waghmare by vijay waghmare
July 9, 2024
in विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत, असा कोणताही पुरावा आमच्याकडे नसल्याची कबुली खुद्द व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिली आहे. मात्र जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असे भासवून शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

सावंत म्हणाले, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथील विविध वाघ नखापैकी एक वाघनख तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासन व व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्यात झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा केला. यासंदर्भात मी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता, त्यांनी १९ जून २०२४ रोजी पत्र पाठवून ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा म्युझियमकडे नसल्याचे सांगितले. याची माहिती राज्य शासनाच्या प्रतिनिधींनाही दिल्याचे म्युझियमने सांगितले; पण ही माहिती जनतेपासून लपवून ठेवण्यात आली. या वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. मात्र ही वाघनखे शिवाजी महाराज यांची नाहीत. म्युझियममधील वाघनखे ही मूळ वाघनखांची प्रतिकृती असू शकते. मूळ वाघनखे ही सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात, असेही सावंत म्हणाले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत. ही वाघनखे सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावे सांगतात. महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली असल्याने लंडनमधील वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासार्हतेलाच तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली. महाराज यांची नाहीत याचे ठोस पुरावे मी राज्य सरकारला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक कार्य वि कार्य विभाग सचिव आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्ग यांना वारंवार पत्रव्यवहारातून सादर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून याची माहिती दिली; पण या गंभीर विषयाबाबत सरकारची उदासीनता असल्याचे ते म्हणाले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: indrajit SavantsKolhapur

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या 'मुख्यमंत्री वयोश्री ' योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Price Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 10, 2022

राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अ.गफ्फार मलिक यांना पी. एच. डी. प्रदान

February 6, 2021

धरणगाव पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये आढळून आली ३४ गुरे !

July 21, 2021

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

December 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group