अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघातील शेवगे बु. येथे आ. अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून १० लाख व ५ लाख असे रस्ता काँक्रिटीकरणाचे एकूण १५ लाख रुपये कामांचा भुमिपूजनाचा सोहळा पार पडला. तसेच शेवगे बु. दुध उत्पादनसह संस्थेच्या नुतणीकरण केलेल्या इमारतीच्या कोनशिला अनावरण देखील आ. अनिल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी सरपंच भिकुबाई अरविंद देशमुख, उपसरपंच उषाबाई रविंद्रकुमार पाटील, ग्रा.पं सदस्य दयाराम बळीराम पाटील, भूषण विलास पाटील, भरत युवराज सोनवणे, विमलबाई बापू सोनवणे, भालेराव मांगो निकम, योजनाबाई हरीचंद्र पाटील, मालतीबाई अनिल पाटील, चेअरमन विकासो हिम्मतराव नीळाराम पाटील, विकासो सदस्य हरीचंद्र भानुदास पाटील, अशोक शामराव पाटील, मनोज आधार पाटील, बाबूलाल सीताराम पाटील, चेअरमन दूध उत्पादक सो. विलास आधार पाटील, व्हा.चेअरमन दूध उत्पादक सो हेमंत अशोक पाटील, दूध उत्पादक सो.सदस्य हरीचंद्र वना पाटील, आसाराम साहेबराव पाटील, युवराज हिम्मत पाटील, सारंगधर हरचंद पाटील, सुरेश रंगराव पाटील, उखा पौलाद पवार, राजमल जगन्नाथ पाटील, माजी सरपंच गोकुळराव चिंतामण पाटील, आनंदा रामदास पाटील, राजेंद्र मधुकर पाटील, शशिकांत पांडुरंग पाटील, प्रताप हिम्मतराव पाटील, अनिल काशीनाथ पाटील, रविंद्र रतनराव पाटील, अनिल उत्तमराव पाटील, सुभाष भिला पाटील, विजय गोकुळराव पाटील, नारायण जगन्नाथ पाटील, मनोज देवीदास पाटील, संदीप एकनाथ पाटील, विजय गुलाब पिंजारी, शालिक विनायक पाटील, रमाकांत प्रभाकर पाटील, अजय रत्नकांत पाटील, अभिमन्यु गुलाब पाटील, कपिल युवराज पाटील, संजय गोकुळ पाटील, धनंजय परशुराम पाटील, किशोर नीलकंठ देशमुख, भीमराव नारायण पाटील, सदाशिव सुभाष पाटील, रोहिदास मुलचंद अहिरे, चिंधा खंडू कोळी, ज्ञानेश्वर नामदेव पाटील, मनोज गोकुळराव पाटील, अशोक जीवनदास पाटील, अशोक बाबुराव पाटील, राजेंद्र भिला पाटील, सुनील उत्तम पाटील, बुधा भोलेश्वर कोळी, सचिन रविंद्र पाटील, शामकुमार मनोहर पाटील, मयूर जगदीश पाटील, तुषार रवींद्र पाटील, जितेंद्र भटाजी पाटील, मधुकर गोकुळ पाटील, प्रशांत यशवंत पाटील, तुषार माधवराव पाटील, महेश ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.