TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चर्चा तर होणारच : धरणगावात एकत्र आले शिवसेना आणि शिंदे गट !

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...मी व्यक्तिगत संबंध खराब करणारा माणूस नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावच्या श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ झाला. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ आणि सुरेशनाना चौधरी एकत्र आल्यामुळे गावात एकच चर्चा सुरु झाली आहे. तर यावेळी राजकीय आखाड्यात जो, तो आपापली कुस्ती खेळत असतो. पण व्यक्तिगत संबंध खराब करणारा मी माणूस नाही, अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री जिनिंग मध्ये आज गणेश चतुर्थीच्या मुहर्तवर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मुहर्तचा भाव ११ हजार १५३ रुपये श्री जिनिंग मध्ये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहार्तवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी या कार्यक्रमाला ना.गुलाबराव पाटील यांची उपस्थिती असते. परंतू राजकीय वातावरण गढूळ झाल्यानंतर ते या कार्यक्रमाला येतील का?, याबाबत शंका होती. कारण या जिनिंगचे संचालक तथा प्रमुख माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे आहेत. तर श्री. चौधरी आणि ना. पाटील यांच्यात सध्या राजकीय अबोला आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासोबत सुरेशनाना चौधरी हे शिवसेनेतच थांबले आहेत. त्यामुळे शिंदे गटासोबत मागील काही दिवसापासून त्यांचा राजकीय संघर्ष सुरु आहे.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

परंतू यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकीय आखाड्यात जो, तो आपापली कुस्ती खेळत असतो. पण व्यक्तिगत संबंध खराब करणारा मी माणूस नाही. तसेच आम्ही कोणत्या एकमेकाला गोळ्या मारल्या आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आजच्या कार्यक्रमामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील तणावाचे वातावरण सध्या तरी हलके झाले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, राजू महाजन, नयन शेठ गुजराथी, जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, सागर कर्वा, प्रवेश गुजराथी, निखिल बयस, नीलेश चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलच्या ढोल आणि लेझिम पथकाने जिंकली धरणगावकरांनी मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास? ; काँग्रेसची मोदींवर सडकून टीका !

March 6, 2022

धक्कादायक; माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला, एक अधिकारी शहीद, 9 जवान जखमी

November 29, 2020

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 1, 2021

जळगावात कैवल्य योग साधना वर्गातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्साहात

July 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group