TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने ; शिवसेना भवनसमोर तुफान राडा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. कारण शिवसेनेच्या कार्यकर्तेदेखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले होते, भाजपा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर आणि इतर शिवसैनिक हजर होते. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली असा आरोप केला आहे. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते आणि व्हॅनमधून नेत होते, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला.

READ ALSO

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते – सदा सरवणकर

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती,” असा आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

तर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. जर कुणी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर देईलच, ही त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

तर भाजपचे कार्यकर्ते हे शांतपणे आंदोलन करत होते. सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखाच्या विरोधात शांतपणे आंदोलन करण्यात येत होते, पण शिवसैनिकांनीच कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांभोरी जवळ अपघात, दोन गंभीर जखमी ; शिवसैनिकांचे अपघातस्थळी मदतकार्य !

April 19, 2022

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा : आ. अनिल पाटील

May 8, 2021

खळबळजनक : धावत्या ट्रेनमध्ये महिलेला जिवंत जाळले ; बालकासह तिघांचा मृत्यू, आठ प्रवाशी गंभीर जखमी !

April 3, 2023

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

June 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group