TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

vijay waghmare by vijay waghmare
December 15, 2025
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

धरणगाव प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच धरणगाव नगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन सामान्य माणसाला न्याय देणारे असे महेंद्र गुलाबराव महाजन यांनी शिंदे गटाचा नेत्यांना विचारले की मला नगरपरिषद निवडणूकीत तिकीट का नाकारले ? यांचे उत्तर शिंदे गटाचे नेते देवू शकले नाही, भैय्या महाजन यांची पात्रता असतांना तिकीट नाही, उत्तर ही नाही, म्हणून त्यांनी शिंदे गटाला धक्का देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात निवडणूकीत प्रवेश केला,त्या़च्या कामाची दखल घेवून त्यांना जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघा चा शिवसेना उ बा ठा चा उपजिल्हा प्रमुख पदी एकमताने निवडीचे पत्र काल दि १४ डिसेंबर रोजी जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख मा.संजय सावंत यांच्या हस्ते जिल्हा बैठकीत देण्यात आले,यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, मा खासदार उन्मेष पाटील, जळगांव लोकसभा संघटक करणं पवार जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील , युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील ,गोपाल पाटील, राहुल रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या त्याचा निवडीने धरणगाव तालुक्यातील शिवसैनिक यांनी जल्लोष केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanShiv Sena elects Mahendra Mahajan as new upazila chief

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

विटांच्या ट्रॅक्टरच्या नावाखाली ५० हजारांची लूट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात गावठी पिस्टल खरेदी करणाऱ्या छत्रपती संभाजी नगरातील संशयिताला ठोकल्या बेड्या !

November 23, 2023

लाईनमन : वीज वितरण व्यवस्थेचा कणा !

March 4, 2023

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी : नारायण राणे

March 6, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मे 2024 !

May 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group