TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : नारायण राणे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. लाइफटाइम रुग्णालय आणि महाविद्यालय याचे भूमिपूजन केले तेव्हापासून खूप विरोध करण्यात आला. नारायण राणे म्हणाले, “या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून खूप विरोध झाला. शिवसेनेने याला खूप विरोध केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी या ठिकाणी नवं रुग्णालय उभारणार आणि त्यासाठी ९०० कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. मात्र, तिजोरीत एक पैसा नाही आणि चालले ९०० कोटी रुपये द्यायला.” “कोकणात विमानतळ होणार होतं तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकास कामांना विरोध करायचा आणि उद्धाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं येऊन बसायचं यालाच शिवसेना म्हणतात,” असंही मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. यावेळी नारायण राणे यांनी उद्धाटनाला अमित शाह यांनाच बोलावण्याचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले, “वाद झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालं. त्यामुळे याच्या उद्घाटनाला देखील असाच डेअरिंगवाला माणूस हवा अशी मागणी सर्वांनी केली. मी तुम्हाला दिल्लीत भेटून महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली. तुम्ही तात्काळ होकार दिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार.”

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती

बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

वीर जवान राहुल पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर येथे विजेच्या धक्क्याने चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू !

August 16, 2024

ब्रेकिंग न्यूज : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त !

April 5, 2022

जळगावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

October 2, 2020

मुक्ताईनगर बनावट देशी दारू कारखाना कारवाई ; मद्य तस्करांच्या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group