TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका प्रमुखांकडून सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यापैकी बेलदारवाडी येथील नवनिर्वाचित सदस्य आज गावातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांच्या कार्यालयावर तालुका पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले, असता या सर्व सदस्यांना शिवसेनेचा भगवा व पुष्पहार घालून सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामविकासासाठी शासन स्तरा पासून ते वैयक्तिक स्तरापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाईल, असा शब्द यावेळी या सदस्यांना देण्यात आला. नव निर्वाचित सदस्यांमध्ये ताराबाई अंबरनाथ कुमावत, कृष्णा सुखदेव कुमावत, काजल जगदिष कुमावत, पूजा सुनिल कुमावत, सुशीला राजेंद्र कुमावत, सविता सुरेश कुमावत, भारत लाला शेरे, प्रकाश रमेश कुमावत, यांचा समावेश आहे.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

तळोंदे पाथर्डे गृप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका प्रमुखांकडून सन्मान

तालुक्यात आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून यापैकी तळोंदे पाथर्डे येथील नवनिर्वाचित सदस्य आज गावातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांच्या कार्यालयावर तालुका पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. या सर्व सदस्यांना शिवसेनेचा भगवा व पुष्पहार घालून सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. याच वेळी ग्रामविकासासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असा शब्द यावेळी या सदस्यांना देण्यात आला. नव निर्वाचीत सदस्यांनामध्ये नेताल वाल्मीक चव्हाण, तुकाराम पेलाद चव्हाण, संत्रीबाई इंदल राठोड, अशोक लक्ष्मण राठोड, ज्योती कैलास राठोड, सखाराम गणपत चव्हाण, जिजाबाई बारकु मोरे यांचा समावेश आहे.

पिंपरखेड ग्रामपंचायतीत विजयी शिवसेना सदस्यांचा भगवा घालून सत्कार

तालुक्यात पिंपरखेड ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले असून या चार सदस्यांचा आज चाळीसगाव येथील शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांच्या कार्यालयात शिवसेनेचा भगवा व पुष्पहार घरून सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांमध्ये शेख मजर शेख, प्रकाश दगडू ठुबे, सतीश काशिनाथ ठूबे, मेहमूद खान यांचा समावेश होता.

यावेळी शिवसेना तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, शिवसेना महीला आघाडी उप तालुका प्रमूख सविता कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, अण्णा पाटील, सुनील कुडे, चेतन कुमावत, गणेश भवर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३२ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षणानेच जीवनात परिवर्तन शक्य : ॲड.रोहिणीताई खडसे !

June 28, 2024

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,४०४ कोरोनाबाधित

September 14, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, सोमवार १४ मार्च २०२२ !

March 14, 2022

नुतन सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर कंखरे तर व्हा. चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची निवड !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group