TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : जामनेरात व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकांकडून उकळले पैसे ; पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, अनेकांकडून तालुक्यात पैसे उकळण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

असा घातला जातोय गंडा

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

संशयितांकडून मोबाईलवर लिंक पाठवून किंवा सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून गंडा घातला जातो. ही लिंक ओपन करताच किंवा फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताच समोरील महिला संबंधितांशी संपर्क साधून मोबाईल क्रमांक घेते. त्यानंतर काही दिवस चॅट केल्यानंतर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जाळ्यात अडकवले जाते. व्हिडिओ कॉल स्वीकारलेल्या व्यक्तीचा चेहरा रेकॉर्डिंग करून, एखाद्या महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा बनावट व्हिडिओ तयार केला जातो. हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीला पाठवला जातो. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी ऑनलाइन अकाऊंट नंबरही दिला जातो. तालुक्यात अशाप्रकारे अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. बदनामीच्या भीतीने अद्याप याबाबत तक्रार आलेली नाही. अशा प्रकारे कुणी धमकावल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवावी, त्यामुळे संशयितांपर्यंत पोलिसांना पोहोचता येईल.

अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नका

सोशल मीडियावर अनेक लिंक बनावट असतात. आलेली फ्रेंड रिक्वेस्ट ओळखीच्या व्यक्तीची असल्याची खात्री करावी. ई-मेल, मोबाईल नंबरच्या माध्यमातून तपासून पाहावे. खात्री केल्याशिवाय कुठलीही लिंक ओपन करू नये, किंवा फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये, जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

नागोबांविरोधात जेडीसीसी जागृत जनमंच : शिवराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिशु पोषण, वाढ व विकास यासाठी सुरुवातीचे १००० दिवस खूप महत्वाचे : विजयसिंग परदेशी

February 14, 2022

एक लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

October 10, 2021

जळगाव : तरुणीचा अश्लील व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

March 2, 2022

जळगावात मंगळवारपासून कोळी समाज बांधवांचा एल्गार ; चोपड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group