TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागोबांविरोधात जेडीसीसी जागृत जनमंच : शिवराम पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ‘नागोबांविरोधात जेडीसीसी जागृत जनमंच’ या शीर्षकाखाली लेख लिहिलेला असून जेडीसीसी जागृत जनमंच तयार आहे. लढाऊ लोकांना मदत करणार असल्याचे यात म्हटले आहे.

शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

आम्ही जळगाव जागृत जनमंचने जेडीसीसी जागृत जनमंच पैनेल तयार केले आहे का? आम्हाला बँक लुटायची नाही. आम्ही कर्ज घेऊन साखर कारखाना घ्यायचा नाही. कर्ज काढून हायवेची जमीन घ्यायची नाही. मृत माणसाच्या नावे कर्ज घ्यायचे नाही. आम्हाला चोपड्याला जाऊन नोटा बदलून घ्यायच्या नाहीत. म्हणून मीच आमदार, मीच मंत्री, मीच जेडीसीसी संचालक, मीच दूध फेडरेशन संचालक, मीच विद्यापिठात सिनेट ,हे थांबवायचे आहे. त्यावर बसलेल्या नागोबांना हाकलायचे आहे.म्हणून फक्त जागृत माणसांचा जागृत प्रतिनिधी ,शहाणा प्रतिनिधी, दिडशहाणा प्रतिनिधी जो मंत्री चा कान पिळू शकतो,असा माणूस संचालक बनवायचा आहे.ज्याला जेडीसीसी कळते.ज्याला त्याचे काम,कायदे,वायदे कळतात अशा माणसाने उमेदवारी अर्ज करावेत.अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?अशा भाकरभाऊचे आम्ही समर्थन करीत नाहीत. मीच आमदार, मीच संचालक, माझाच मुलगा संचालक, माझीच मुलगी चेयरमन असा हापापलेला पणा करायचा नाही. तेथे पाहिजे पर्याय. जो लोकशाही ला अपेक्षित आहे.एकदा झाले ना आमदार,!काय बोंब पाडली?काय दिवे लावले? एकदा झाले ना संचालक!सांगा काय बोंब पाडली?काय दिवे लावले?असा प्रश्न जिल्ह्यात कोणी विचारत नाहीत.तो आम्ही विचारतो.कारण,आम्ही कोणा आमदाराची संत्रा,मोसंबी,टैंगो घेतलेली नाही. कोणा आमदाराच्या मंडपातील खिचडी गिळली नाही. म्हणून आम्ही बाणेदारपणे म्हणतो,या मर्दांनो,आमच्या सोबत या.पुढाऱ्यांची थैली धरून, झोऱ्या टाकून,त्याची गाडी पुसून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आमच्या कडे या.तुमच्या कडे कोणताही आमदार ,मंत्री वर मान करून बोलणार नाही. जसा शेण खाल्लेला कुत्रा वर मान करून भुंकत नाही. कमीशन खाल्लेला आमदार वर मान करून आमच्या समोर उभा राहू शकत नाही. कोणत्याही पक्षातील जे जे मर्दासारखे राजकारण करु ईच्छित असतील तर आमच्या फौजेत या.शिलेदारासारखे लढा.

बाटग्यांसारखे लपू नका.रडू नका.
आमचा हेतू आहे..
१)जो आधी संचालक होता आणि आज संचालक आहे तो पुन्हा नको
२)जो आधी आमदार होता,आज आमदार आहे तो संचालक नको.

कारण संचालक पद ही नोकरी नाही, मरेपर्यंत तुम्हीच असणार.
संचालक पद ही जहागिरी नाही, तुमच्या कुटुंबात धरून बसणार.

राजकीय पक्षात अनेक लोक काम करतात. मोर्चा, आंदोलन करतात.दगड,काठी, कोंबड्या फेकतात. कशासाठी? सत्तेत स्थान मिळावे म्हणूनच ना!कि,हॉटेल चे खाऊन बील न देता पळून जाण्यासाठी? नेत्याच्या ताटातील सांडलेले खाऊन जगण्यासाठी? समोरचा माणूस मोठा आहे.श्रीमंत आहे.प्रस्थापित आहे.असे भय मनात असेल,असे बोलत असाल तर युद्धाआधीच आत्महत्या करून घेत आहात.आम्ही लढून मरणार आहोत.आम्ही शत्रूशी लढतांना मरणार आहोत.असेल हिंमत तर या सोबत.

आम्ही जेडीसीसी जागृत जनमंच तयार आहे.लढाऊ लोकांना मदत करीत आहोत.जेडीसीसीत मधे उमेदवारी अर्ज करा.एक पैनल बनवून लढा देऊ.तुम्ही याला तर तुमच्या सोबत!नाही आले तरी मिशन जारी राहिल.

….शिवराम पाटील.
ः9270963122
जळगाव जागृत जनमंच.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्मचाऱ्यांनी फिरवली परीक्षेकडे पाठ ; बहिष्कार यशस्वी, संघटनांची प्रतिक्रिया !

September 17, 2023

स्वपक्षीयांवर कुभांड रचून काटा कसा काढायचा, याचा आदर्श फडणवीसांनी महाराष्ट्राला घालुन दिला : अनिल गोटे

April 15, 2021

आजीचे चोरलेले दागिणे विकण्यापूर्वीच नातूला अटक !

October 13, 2024

Horoscope : आजचे राशीभविष्य – ८ जुलै २०२२

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group