TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर व्हायरल करण्याची धमकी देत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार ; चोपडा पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. २५ मार्च २०२२ रोजी शुभम अशोक पाटील (रा. घुमावल बुद्रुक ता.चोपडा) याने २५ वर्षीय महिला हि घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबुन व्हीडीओ कॉल करुन काढलेले व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर टाकुन बदनामी करण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासू, सासऱ्यांना मारहाण

तसेच दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता शुभम अशोक पाटील व प्रफुल्ल दिलीप पाटील यांनी महिला घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच महिलेने आरडा ओरड केल्याने पळुन गेले. या घटनेबाबत महिलेने पती, सासू, सासरे यांनी सांगितले असता सदर घटनेचा जाब विचारण्यासाठी सासु, सासरे गेले होते. यावेळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. अवतारसिंग टी. चव्हाण करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

चक्क अॅल्युमिनीयमच्या विद्युत वाहक ताराची चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहशवादाविरोधात सौदी अरेबिया आक्रमक ; एका दिवसात ८१ जणांना फाशी

March 13, 2022

कुलरमध्ये पाणी भरतांना घडलं भयंकर ; विजेचा शॉक लागून एस.टी. बस चालकाचा मृत्यू !

June 2, 2024

खळबळजनक : वादग्रस्त व्हिडीओमधून खडसे, महाजन आणि गुलाबराव पाटलांना धमकी !

October 13, 2020

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

September 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group