TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : डोक्यात दगड घालून तरुणाची निर्दयी हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) मिरजमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरुन ही हत्या करण्यात आली आहे. गोविंदा मुत्ती असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिरजमधील समता नगर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे.

सांगली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. घटनास्थळावर काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकणी एका ४० वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना समतानगर येथील रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात घडली. गोविंद मुक्तीकोळ (वय- ४०) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून त्याला संपवल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. सदर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. गोविंद हा अंमली पदार्थांचा व्यसनी असून समतानगर येथे रेल्वे वसाहतीत वास्तव्यास होता. गोविंदाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या गोविंदची हत्या समतानगर येथील जुन्या हरिपूर रस्त्यावर झाली असून दोन ते तीन हल्लेखोरांनी ही हत्या केली. असल्याचा संशय आहे. धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून आणि डोक्यात दगड घालून निर्दयी हत्या केली आहे. ही हत्या नेमकी कोणी केली अद्याप समजू शकलं नाही. गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षण प्रविणकुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व एक नागरिक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्क्यांवर – आरोग्यमंत्री टोपे

November 17, 2020

खानदेशी कलाकार नाना माळी यांचे कोरोनाने निधन

April 18, 2021

वजनमाप निरीक्षकाला लाच स्वीकारतांना जळगाव एसीबीकडून अटक !

September 27, 2022

एनएसए अजित डोवाल यांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group