TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! मुलीवर बापाचा वर्षभर बलात्कार ; अशी उघडकीस आली घटना

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नेरुळ (Nerul) मधील एका घरात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या बापानेच आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक चौधरी या नराधम बापाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या एक वर्षांपासून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.

गेल्या 20 वर्षांपासून आरोपी अशोक चौधरी हा स्वयंपाकी म्हणून कामाला होता. मुलगी त्याच्यासोबत राहत होती. सोमवारीच्या रात्री 3 वाजताच्या सुमारास अचानक मालकीण उठली असता आरोपीला दिलेल्या खोलीमधून संशयास्पद आवाज आला. त्यावेळी त्यांनी जाऊन बघितले असता हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. बापाला जाब विचारलाय गेली असता काहीही न बोलता नराधम बाप घरातून पसार झाला. मंगळवारी सकाळी महिला मुलीला घेऊन नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि बापाविरोधात तक्रार दिली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कागदपत्रांची चौकशी करून ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आल्यानंतर वडील अशोक चौधरी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. अशोक चौधरी याला गुन्हा दाखल झाल्याची चुणूक लागताच तो पसार झाला असून या फरार बापाचा शोध पोलीस घेत आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

दरम्यान, मुलीला विचारणा केली असता तिने हा प्रकार वर्ष भरापासून चालू असल्याचे सांगितले. तसंच, कुणाला बोलल्यास मारून टाकण्याची धमकी बापाने दिली होती, असंही तिने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

खुशखबर : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे ; मुंबईत ६ जूनला आगमन तर 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’ : धनंजय मुंडे

January 26, 2021

दिव्यांग व अपंग बांधवांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात विशेष दिवस राखीव ठेवावा – ॲड. जमील देशपांडे यांची मागणी

February 10, 2025

‘सेक्स वर्कर्स’ महिलांच्या समस्या आणि कायदेशिर अधिकार विषयावर चर्चासत्र !

January 8, 2024

तीन पत्ती जुगार अड्डयावर शहर पोलिसांची कारवाई ; ११ जणांना घेतले ताब्यात

April 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group