TheClearNews.Com
Thursday, May 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल येथे बामसेफ आणि सहयोगी संघटनातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय शिबिर संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in एरंडोल, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

एरंडोल(प्रतिनिधी):  बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे आज रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न झाले.
एकदिवसीय जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन प्रा.डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लाळगे यांनी केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याशिबिर प्रबोधन प्रसंगी स्वातंत्र्याची दोन आंदोलने, आधुनिक भारत, वर्तमान भारत, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, दुसरी गोलमेज परिषद, अश्या विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. दरम्यान, काही संघटना असफल का ठरल्या यावर भाष्य करताना राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम अलामे पुढे म्हणाले, निरूद्देश काम, साधनांचा अभाव, क्रांतीकारी विचार अन्य जातींमध्ये पसरला नाही. विचारांचे नाते सर्वात मोठे असते. डावपेच परिवर्तनशील असते, उद्देश परिवर्तनशील नसते. निरंतर वाहणार्‍या धारेला विचारधारा म्हणतात. ज्यांची विचारधारा प्रस्थापित होते त्यांची व्यवस्था असते. इतिहास हा भविष्याचा वेध घेणारा असतो. असेही श्री.अलामे यांनी सांगितले. तद्नंतर प्रा.डॉ.भरत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, खऱ्या अर्थाने बामसेफ व सहयोगी संघटनेचे कार्य तथागत बुद्ध, संत नामदेव, गुरु रविदास, संत तुकाराम, बसवण्णा, छ.शिवराय, राष्ट्रपिता फुले, राजर्षी शाहुजी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब, साहित्यरत्न अण्णाभाऊ मान्यवर कांशीराम साहेब यांनी निर्माण केलेले न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आधारीत मूल्य जपणारे आहे. म्हणून संत महापुरुषांच्या सतत विचारधारेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. तसेच, कालसंगत आणि कालबाह्य विचारधारा असते. त्यामुळे कालसंगत विचारधारा स्विकारली पाहिजे. एकट्याने विचार केल्यास नकारात्मक वाढते. त्यामुळे सामूहिक विचार करायला हवा. निराशावादी विचारधारा कधीच सांगू नये. लोकांना जागृत करायला हवे. असेही प्रा. शिरसाठ म्हणाले. त्यानंतर सुमित्रा अहीरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, सामाजिक व्यवस्था परिवर्तन हे बामसेफचे दीर्घकालीन उद्देश आहे. ‘राष्ट्रपिता जोतीबा फुले आणि राष्ट्रनिर्माते भिमराव आंबेडकर’ आणि संत महापुरुषांची विचारधारा प्रमाण मानून वैचारिक परिवर्तन घडवून भौतिक जीवनात परिवर्तन घडविण्याबाबत आंदोलनात्मक प्रक्रिया त्याचा कार्याचा भाग आहे. बामसेफ ही संघटना देशव्यापी असून बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी मोर्चा, यांसह विद्यार्थी, डॉक्टर, वकील, अल्पसंख्यांक घटकांसाठी विवीध सहयोगी संघटना काम करीत असतात. यावेळी विचारमंचावर उद्घाटक प्रा. डॉ.भरत शिरसाठ, वक्ते घनशाम अलाणे, सुमित्रा अहिरे, कृष्णा धनगर, नगरसेवक सुलेमान पिंजारी, राकेश पाटील, मोहन शिंदे, रविंद्र लाळगे, सिराज कुरेशी, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, खुमानसिंग बारेला, दिपकराव बिवाल, सरपंच वावळदा राजू वाडेकर, सतिष शिंदे, राजेंद्र वाघ माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर बोरसे यांनी तर आभार आनंदा सूर्यवंशी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 मे 2026 !

May 28, 2026
गुन्हे

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

May 27, 2026
गुन्हे

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

प्रेमसंबंध न ठेवल्यामुळे अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्याची धमकी ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण

May 28, 2022

गोसावीच्या बॉडीगार्डने एनसीबीविरोधात केलेल्या आरोपाची एसआयटी चौकशी करा ; मलिकांची मागणी

October 24, 2021

धरणगावात ‘आजादी का अमृत महोत्सव’ संकल्पनेअंतर्गत वकील संघ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची मोटर सायकल रॅली !

October 2, 2021

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group