TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) जिल्ह्यात गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली गावात एका नराधमाने तीन अल्पवयीन मुलींवर अंधाराचा फायदा घेत शारिरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. केशव वानखेडे (वय ५५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिंप विक्रीचं काम करतो. तो गिरड पोलीस ठाण्याच्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात विक्रीसाठी आला होता. यादरम्यान गावातील रस्त्याच्या कडेला थांबून तो पिंप विकत असताना त्याची नजर दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर पडली. नराधम काळोखाचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना जवळच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ओसाड जागेवरील बाथरुममध्ये घेऊन गेला. या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे यानंतर त्याने आणखी एका मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. घडलेल्या प्रकाराबद्दल मुलींनी आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

धक्कादायक : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने केली आईची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणाबाई कोविड केअर सेंटरसाठी दात्यांनी दिला किराणा !

October 11, 2020

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! फुजियान प्रांतात ३६ मुलांना कोरोनाची लागण, शाळा बंद !

September 15, 2021

अमळनेर शहरातील गजानन नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

July 11, 2021

शत्रूला धडकी भरवणाऱ्या ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची DRDO कडून यशस्वी चाचणी

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group