TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळूमाफियांची दादागिरी : तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, मंडळ अधिकाऱ्यालाही चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलले !

मंडळ अधिकाऱ्यालाही चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलले ; रावेर पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 13, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईच्या रागातून एकाने परिविक्षाधीन तहसीलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न तर मंडळ अधिकाऱ्याला चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील पातोंडी शिवारातील भोकर नदीतून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, जी.एन. शेळकर यासीन तडवी यांचे पथक कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेले.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

घटनास्थळी वाळू भरणारे जेसीबी (क्र. एम.एच.१९ डी.व्ही. ३७३९) व स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र.एम.एच. ११, इ. ए. १३११) व दुसरे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आढळून आले. कळसे यांनी सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना वाळू वाहतूक करणाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्याठिकाणी दहा मिनिटांनी आलेला संशयित आरोपी मोहन बोरसे याने जेसीबी चालू करून कळसे यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. परंतू वेळीच प्रसंगावधान राखल्याने कळसे थोडक्यात बचावले. या संधीचा फायदा घेत मोहनने जेसीबी पळवून नेले. तसेच एकाने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पळवून नेले.

दुसरे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी आणत असताना ट्रॅक्टर पातोंडा येथून रावेरकडे न आणता खिरवडच्या दिशेने पळवून नेण्यात आले. या ट्रॅक्टरला महसूल पथकाच्या वाहनाने कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वाहनाला कट मारण्यात आला. दुसरीकडे तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी आणताना ट्रॅक्टरवर बसलेले शेलकर यांना धक्का देत ट्रॅक्टरवरून मनोज बोरसे याने ढकलून देत ट्रॅक्टर घेऊन पळून गेला.

याप्रकरणी रावेर येथील परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांनी फिर्याद दिल्यावरून रावेर पोलिसात मोहन बोरसे, मनोज बोरसे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १३ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीच्या गालाला हात लावणे हा गुन्हा नाही ; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

August 29, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास होणार ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत

April 22, 2021

नितेश राणे नॉट रिचेबल, कणकवली पोलिसांकडून शोध सुरु !

December 27, 2021

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group