TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी ‘प्रेग्नंट’ ; कारण समजलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) रात्री लैंगिक संबंध आणि सकाळीच प्रेग्नंट होणं हे तुम्हाला वाचायलाही थोडं विचित्र वाचत असेल. पण इंग्लंडमधील महिलेच्या बाबतीत असं घडलं आहे. ही महिला रात्री आपल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची. त्यानंतर तिच्या पोटात तीव्र वेदना व्हाययच्या आणि सकाळी तिचं पोट प्रेग्नंट महिलेसारखं मोठं व्हायचं. असं तिच्यासोबत नेहमी घडायचं. यामागील कारण समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

इंग्लंडमधील डेव्हॉनमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव केटी सिम्स असं आहे. ही ३२ वर्षीय महिला शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्रस्त होती. शारिरीक संबंध ठेवताच तिचं पोट वाढायचं. सर्वांनाच ती गरोदर असल्याचा भास होत असे. सेक्शुअल अॅक्टव्हिटीमुळे पोटात वेदना होत असतील असा तिचा समज होता. परंतु हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे अखेर तिने स्वत:ची वैद्यकिय चाचणी करून घेतली. अन् त्यावेळी हा भलताच प्रकार असल्याचं समोर आलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

डॉक्टरांनी केटीच्या पोटाचं स्कॅन केलं. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. केटीच्या पोटामध्ये १० सेंटीमीटर आकाराची एक गाठ होती. जिचं रुपांतर नंतर कॅन्सरमध्ये होऊ शकलं असतं. जेव्हा केटी पतीसोबत लैंगिक संबंध ठेवायची तेव्हा तिच्या पोटातील गाठीवर ताब पडत असे. अन् त्यामुळे आतड्यांना सुज यायची आणि प्रचंड वेदना जाणवायच्या. अखेर शस्त्रक्रिया करून केटीच्या पोटातील गाठ काढण्यात आली. हा अनोखा अनुभव तिने एका टिक-टॉक व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

Tata Motors ने ७०० कोटींची काढली नवी कंपनी ; जाणून घ्या... काय आहे कंपनीचे नियोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

November 15, 2024

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतांना व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न ; तरुणाविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा !

October 6, 2023

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

December 7, 2022

अमित ठाकरेंचं पोलिसांना थेट आव्हान ; म्हणाले, आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार !

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group