TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : गुंडांनी तरुणाचा पाठलाग करत चाकू भोसकून केला खून

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदिगढ (वृत्तसंस्था) दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत किरकोळ खरेदीसाठी गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून काही गुंडांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हरियाणातील रेवाडीमध्ये राहणारा अमित नावाचा तरुण रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवत असे. त्याच्या नावावर असणाऱ्या एका वडिलोपार्जित जागेवरून त्याचे आणि त्याच्या चुलत्याचे वाद होते. शहरातील एक जागा अमितच्या वडिलांनी त्याच्या नावे केली होती. मात्र त्या जागेवर अमितच्या चुलत्याने दावा केला होता. याच वादातून त्याने अमितवर जीवघेणा हल्ला केल्याचं मानलं जात आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

अमित संध्याकाळी दिवाळीची मिठाई घेण्यासाठी दुकानात गेला होता. मिठाई घेऊन तो घरी गेला आणि पुन्हा काही किरकोळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. रात्री सुमारे साडेदहा वाजता काही गुंडांनी अमितवर हल्ला केला. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी तो तिथून पळाला आणि एका सुनसान गल्लीत लपला. तिथंही गुंडांनी त्याचा पाठलाग केला आणि जबर मारहाण केली. त्यांच्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलेल्या अमितने आणखी एका बोळात लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथंही गुंडांनी गाठत त्याच्या छातीत चाकूनं वार करून त्याचा बळी घेतला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमितचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. आपल्या भावानेच आपल्या मुलाचा जागेच्या वादातून बळी घेतल्याचा आरोप अमितच्या वडिलांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

सामाजिक जाणिवेची दिवाळी ; नशिराबाद मित्र परिवार ग्रुपतर्फे फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजवरच्या वीजपुरवठ्याचा महावितरणकडून महाविक्रम ; तब्बल २३६०५ मेगावॅटचा विक्रमी सुरळीत वीजपुरवठा

March 16, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १५ कोरोनाबाधित, २२ झाले बरे !

July 12, 2021

वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला मग आदित्य ठाकरे काय मलिदा खायला मंत्री झाले होते का? : खा. उन्मेश पाटील !

September 16, 2022

Gg Bet Bonus 30 Freebet Oktober 2022

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group