TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक जाणिवेची दिवाळी ; नशिराबाद मित्र परिवार ग्रुपतर्फे फराळ वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या येथील मित्र परिवार गृपच्या तरुणांनी कोणाकडूनही मदत न घेता स्वतः पैसे एकत्र करून सामाजिक जाणिवेचे भान ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरगरिबांना दिवाळीचा फराळ वाटप करून गरिबांसोबत दिवाळी साजरी केली.

 

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

भागपूर येथील आदिवासी वस्ती व जळगाव येथील गरीबांना दिवाळीचा फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली. दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, म्हणून हा उपक्रम गेल्या ८ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. दरवर्षी कुठल्याही प्रकारचे फटाके न फोडता गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी विविध उपक्रम राबवित दिवाळीत गोरगरिबांना फराळ वाटपाचे कार्य करण्यात येत आहे.

 

गरिबांच्या हातात दिवाळीच्या फराळ देतात त्यांच्या चेहर्‍यावर समाधान बघायला मिळाते यासाठी नशिराबाद मित्र परिवार ग्रुपचे सदस्य नरेंद्र धर्माधिकारी, योगेश कोलते, अक्षय वाणी, निरज चितोडे, अंशुल पिंगळे, अक्षय मराठे, भरत तिडके, गजानन जैन, राहुल चौधरी, सौरभ चौधरी, रोहित सोनार, शुभम वाणी, धवल मराठे, दिनेश सावळे, हेमंत चितोडे, संकेत मुळे आदींनी परिश्रम घेतले. हा ग्रुप वेगवेगळ्या समाजोपयोगी संकल्पना राबवून समाजसेवा करत आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गरीब व दुर्लक्षित लोकांना त्यांच्या पाड्यावर व वस्तीवर जाऊन फराळ वाटप करण्यात आले. भागपूर येथील आदिवासी वस्ती व जळगाव येथील विविध भागात असलेल्या गोरगरिबांना फराळाचे वाटप या तरुणांनी केले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
Next Post

अनिल देशमुखांना आणखी धक्का ; मुलगा ऋषीकेश यांना चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१५ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन तडवी,टिळक सरोदे, राज बुवा,जयेश सपकाळे, तर मुलींमध्ये माही संघवी,झुनेरा शेख,इमान शेख,गुंजल नेमाडे यांची निवड !

October 13, 2024

वडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक; दोघे ट्रॅक्टर जप्त !

February 17, 2025

जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते : सचिन सावंत

May 2, 2021

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

May 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group