TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! नोकरीच्या नावाखाली शेजारणीने अल्पवयीन मुलीला विकलं ; मुलीवर अनेकवेळा बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील मालवीय नगर भागात पश्चिम बंगालमधील एका मुलीवर नोकरी लावण्याच्या नावाखाली बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, काही लोकांनी अल्पवयीन मुलाला दिल्लीत आणल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल चेकअप केले आहे.

ही अल्पवयीन तरुणी मूळची सिलीगुडीची आहे. पीडितेने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले की, तिच्या शेजारच्या वहिनीने तिला तिची मैत्रिण ममताला भेटायला लावले. जिने तिला तीन वर्षांपूर्वी काम मिळवून देण्याचे सांगून दिल्लीत आणले होते. यानंतर ममता तिला घेऊन पंचशील विहार येथील मैत्रिण रीनाच्या घरी गेली आणि काही दिवस ती तिथेच राहिली.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

नोकरीच्या नावाखाली पीडितेला विकले

ममता आणि रीना यांनी नोकरीच्या नावाखाली पीडितेला विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. इतकेच नाही तर दिल्लीतील अनेक भागात पीडितेसोबत बलात्काराच्या घटना घडल्या आणि पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अल्पवयीन रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. त्याचवेळी याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

खळबळजनक ! बीडच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची कोल्हापुरात हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाळेधारक संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण !

June 17, 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगावात वाणिज्य उत्सवाचे आयोजन

September 23, 2021

एक्सक्ल्युझिव्ह : टीईटी घोटाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे वेतन रोखले !

August 21, 2022

जळगावात नामांकीत कंपन्यांची बनावट घड्याळ विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा !

November 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group