TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : संशयित कंपन्यांची मूळ खरेदी कागदपत्रे चोरीला जाण्याचे प्रमाण अचानक वाढले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्यात एक नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यानुसार सुनील झंवर यांचे संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी सातपूर-अंबडमधील अचानक काही कंपन्यांची मूळ खरेदी कागदपत्रे चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्याची चर्चा आहे.

 

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

‘बीएचआर’ घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर यांचे नाशिकमधील बोरा व धान्य व्यापाऱ्यासोबत असलेल्या दुहेरी कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सातपूर, अंबडमधील कंपन्यांच्या कागदपत्र गहाळ प्रकरणांशी झंवर यांचे नाव जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर पोलीस स्थानकात अशाच पद्धतीची एक तक्रार दाखल आहे. कंपन्यांचे खरेदी कागदपत्र गहाळ प्रकरणात कोणचे कनेक्शन आहे, ते तपासले जाण्याची शक्यता आहे. झंवरचे नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील भूखंडाचे व्यवहार, कंपन्यांच्या खरेदी प्रकरणानंतर आता गहाळ कागदपत्र प्रकरणाशी नाव जोडले जात आहे. एवढेच नव्हे तर चौकशी प्रकरणात कंपन्यांसोबत इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर, गंगापूर, दरी, मातोरी भागातील फार्महाउसचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा आहे. दरम्यान, झंवरसह कंडारेचा पुणे आणि जळगाव पोलिस त्याच शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

रक्तपेढी विवंचनेत असताना मानियार बिरदारीचा मदतीचा हात - मुख्यमंत्र्यांच्या आव्हानास प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? : शिवसेना

July 14, 2021

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

September 29, 2021

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025

जळगावात घरफोडी ; सोन्या चांदीच्या दागिन्यांसह साड्यांची चोरी !

April 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group