TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

यात नगरसेविका सौ. शोभाताई दिनकर बारी व शेख हसीना बी शेख शरीफ तर नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे या भाजपच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून या तिन्ही सदस्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

अलीकडेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज दुपारी काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. तर सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेत असल्याची माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
जळगाव

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
Next Post

अमळनेरात अवतरणार अत्याधुनिक जलतरण तलाव ; आमदार अनिल पाटलांचे यशस्वी प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली एकाला सव्वा लाखांत गंडवले !

August 24, 2022

…पण सरकार ५ वर्ष पूर्ण चालेल – संजय राऊत

October 31, 2020

चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

September 9, 2022

जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४७३४ ने अधिक

June 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group