TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक प्रकार ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर दोघांना केला आळीपाळीने बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नालासोपाऱ्यात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने गैंगरेप केला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात २० वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा (पूर्व) येथील चाळीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार झाला. पुढे पीडितेने सांगितले की, आरोपी दोघांनी तिला सांगितले तिच्यावर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिला त्रास होत आहे. ती आयुष्यात काही वैयक्तिक संकटातून जात असलेल्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली. तिला जादूटोणा करून बरे करण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला सांगितले की, आपण काही जादूटोणा करत आहोत. नंतर त्यांनी तिला कपडे काढण्यास सांगून बलात्कार केला. तथापि, महिलेने पालघर पोलिस स्टेशन गाठले आणि बलात्कार आणि धमकावल्याबद्दल भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (D) आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल केला.

READ ALSO

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोघे आरोपी पळून गेले होते. नंतर त्यांना २७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. मौलाना रजब शेख (२७) आणि शहाबुद्दीन शेख (५०) अशी त्यांची नावे आहेत. “आम्हाला संशय आहे की, आरोपींनी त्याच पद्धतीचा वापर करून इतर महिलांवर लैंगिक अत्याचार केले असावेत. त्याच मोडस ऑपरेंडीचा वापर करून आणखी महिलांचा बळी गेला आहे का हे शोधण्यासाठी आमचा तपास सुरू आहे,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
Next Post

'अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही' : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार रोहित पवार यांची मालापूर येथे भोंगऱ्या बाजाराला भेट !

March 20, 2024

महाराष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यपदी दिलीप घोरपडे यांची निवड

November 6, 2020

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा !

October 11, 2022

सायन रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल ; दोन डॉक्टर निलंबित

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group