TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! १६ वर्षाच्या मुलाने शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेच्या बाबतीत केलं असं काही की ऐकून तुम्हीही हादरालं !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) शिकवणीसाठी घरी येणार्‍या शिक्षिकेचे बाथरुममधे (Bathroom) मोबाईल लपवून १६ वर्षाच्या मुलाने चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आय टी एक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती. मुलगा १०-११ वर्षाचा असल्यापासून सदर शिक्षिका या मुलाला इंग्रजी शिकवते. त्यासाठी ही शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती. काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना या शिक्षिकेला दिसले. साबणाचे खोके बाजूला केले असता त्या पाठीमागे मोबाईल लपवला असल्याचे आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे या शिक्षिकेला आढळून आले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

शिक्षिकेला हादराच बसला
त्यानंतर ही शिक्षिका मोबाईल घरी घेऊन गेली आणि तिने मोबाईल तपासला असता. त्यात जे काही दिसलं त्यानंतर या शिक्षिकेला हादराच बसला. त्यामध्ये तिचे याआधी बाथरुममध्ये केले गेलेले चित्रीकरण आढळून आले. त्याचबरोबर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ देखील त्या मोबाईलमध्ये आढळून आले. त्यानंतर या महिला शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी आय टी एक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलाय. या मुलाला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

'माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास' ; गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य मंत्र्यांनी स्वतः घेतला कोरोना लसीचा डोस

November 20, 2020

तुकडे-तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छिताय : मनोज तिवारी

December 3, 2020

पाळधी जि.प.गटातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

August 27, 2023

नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाचे छापेमारी ; उद्योगपतीसह सराफा व्यावसायिक रडारवर !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group