TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकच फाईट, वातावरण टाईट : साळींदरसोबत बिबट्याची झटापट ; बिबट्याला गमवावा लागला जीव

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नेर (वृत्तसंस्था) शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा (leopard) साळींदरसोबत झटापट झाली. या संघर्षात साळींदरचे (Salinder) १७ काटे डोक्यात व चेहऱ्यात शिरल्याने रक्तबंबाळ झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नेर तालुक्यातील सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर बिबट्या सोमवारी (ता. २८) सकाळी मृतावस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी रक्त सांडलेले होते. पळसाच्या झाडाच्या वाळलेल्या पानावरही रक्ताचे डाग आढळले.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

घटनास्थळी साळींदरचे काटे सर्वत्र विखुरले होते. रात्री सदर बिबट्या व साळींदरची शिकार करीत असताना त्यांच्यात झटापट झाली. या संघर्षात साळींदरचे १७ काटे बिबट्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सर्वत्र रोवले गेले. काटे चेहऱ्यावर लागल्यानंतर बिबट्याने डोके जमिनीवर घासून यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काटे अधिक खोलवर जाऊन रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर साळींदरचे बीळ आढळून आले. या अनोख्या संघर्षात साळिंदरासारखा छोटा प्राणी आपला जीव वाचवण्यात समर्थ ठरला तर बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.

बिबट्याचे शवविच्छेदन केले असता त्याने अलीकडेच रोह्याच्या पिल्लाची शिकार केल्याचे दिसून आले. यासोबतच चेहऱ्यावर सतरा ठिकाणी काट्याच्या खोलवर जखमा व मागील पायाच्या मांडीत साडेचार इंच खोल काटा आढळून आला. उंच लांब सडक हा नर बिबट्या सात ते आठ वर्षे वयाचा होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात ; २२ जण टपावरुन कोसळले, एकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रालयातील नवीन दालनाच्या उद्धाटननंतर पी.एम.पाटील यांनी केला ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

September 7, 2022

साकळी येथे गटारी तुंबल्या; प्रशासनाचे दुर्लक्ष

October 7, 2020

Weekly Horoscope : राशिभविष्य रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024 !

April 21, 2024

नांदेडमध्ये भीषण अपघात ; ५ कामगार जागीच ठार, ५ गंभीर !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group