TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ तालुक्यातील प्रत्येक गावात “स्मार्ट व्हिलेज” योजना पोहचविणार : श्रीराम पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2024
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) स्मार्ट “स्मार्ट व्हिलेज” गावागावांपर्यंत पोहचवून योजना तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिला यांना न्याय देण्याचा प्रयत्न भावी काळात केला जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील गावांना शुक्रवारी प्रचार भेटी दरम्यान श्री पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा. सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा , मांडवे दिगर, भिल्ल मळी या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवे दिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. गावात घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, वृद्ध महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही, आरोग्य व्यवस्था नाही, डोंगराळ भाग असल्याने शेतमाल वाहतुकीसाठी व्यवस्था नाही अशा समस्या मांडल्या. यावेळी आपण नक्की विजयी व्हाल असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
यावेळी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख मुळे बाबा, तालुका प्रमुख भुसावळ संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक राजूभाऊ इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दीपक मराठे, वाय.आर. पाटील ,नाना पवार, शकील पटेल, बंडू पाटील, आर सी पवार, नामदेव भोई, अमोल मांडे, विजय कोळे, चंद्रकांत निकम, अर्जुन उपासे, विनोद पवार, पिंटू पाटील, पप्पू जकात, काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, पंकज पाटील ,अशफाक काजी, अतुल चौधरी, आयुष पाटील, धनराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
गोजोरा येथील भेटीत गावातील ज्येष्ठ नागरिक नथू सोनवणे आत्माराम डोळे, शांताराम डोळे, जीवन जावळे, भिका डोळे, नारायण तळले, तर सुनसगाव येथे लक्ष्मण कोळी, तानाजी पाटील, सुनील सोनवणे, संजय पाटील, अनिल पाटील, वनराज तळेले, सागर चौधरी, दिगंबर पाटील, वाल्मीक दोडे, संजय पाटील, ईश्वर कोळी, प्रमोद पाटील,चेतन कोळी, योगेश पाटील, संदीप कोळी, कुंदन पाटील,लीलाधर कोळी, विजय कोळी गावातील नागरिक उपस्थित होते. मांडवे दिगर येथे कैलास जाधव शिवसेना गणप्रमुख, विशाल पवार जिल्हाध्यक्ष सेवालाल, सैनिक सुरेश वाघ, गोपी पवार, सुरेश जाधव, विक्रम पवार, ताराचंद पवार, संतोष जाधव, रमेश पवार, आप्पा पवार, मांडवे दिगर व भिलमळी गावातील ज्येष्ठ महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalMahavikas AghadiShriram patil

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य, विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे : अशोक जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावात पोलिसाच्या कानशिलात लगावली, दोघांविरुद्ध गुन्हा !

August 30, 2022

नाट्ययोगी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

February 10, 2022

ना अकॅडमी ना क्लास, तरीही शेतकऱ्याच्या लेकीचा एमपीएससीच्या परीक्षेत डंका !

December 25, 2023

हा सल्ला मोदी-शहांना द्या ; महिला सुरक्षेवरून राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group