TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मिताताईंना अमळनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देणार : मंत्री अनिल पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मेळाव्याला अमळेनरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवून देवू, असे जाहीर आश्वासन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिले.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे महायुतीच्या मेळाव्याला अमळनेरकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या मेळाव्याला अमळनेरकरांमध्ये प्रचंड उत्साह होता. सभेचा परिसर “ अबकी बार मोदी सरकार” या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना देशाच्या विकासासाठी मतदानरुपी महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

यावेळी माजी आमदार शिरिषदादा पाटील, जयश्रीताई पाटील, रिताताई बाविस्कर, उमेशभाऊ नेमाळे, भागवतभाऊ पाटील, हिरालाल पाटील, प्रथमेश पवार, यशवंत बैसाने, संदीप काटे, लालचंद सैनानी, सुभाष अण्णा चौधरी, मुख्तारभाई खाटीक, अशोकदादा पाटील, व्ही. आर. पाटील, शामबापू अहिरे, मीनाताई पाटील, राजश्रीताई बोलके, समाधान धनगर, विनोद जाधव, बाळासाहेब पाटील, सुषमा देसले यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Amlneranil patilMinister

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

प्रचारात जन्मगावी रणगाव येथे श्रीराम पाटील झाले भावूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : मामाकडून १३ वर्षीय भाचीवर बलात्कार !

March 25, 2022

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलने केला पळसखेडे येथील नवनिर्वाचित भावी सरपंचाचा सत्कार

February 5, 2021

जळगावमध्ये उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड !

July 11, 2025

बोदवड येथे धाडसी घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने चोरी

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group