TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रचारात जन्मगावी रणगाव येथे श्रीराम पाटील झाले भावूक !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांचा गुरुवारी रावेर तालुक्यात प्रचार दौरा होता. दुपारी तालुक्यातील रणगाव या तापी नदीकाठच्या आपल्या जन्मगावी प्रचारासाठी येताच श्रीराम पाटील भावनाविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले .

रावेर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला बलवाडी येथून सुरुवात झाली. त्यानंतर सिंगनूर, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा, गाते, उधळी, रणगांव या गावांना भेटी देत, मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली. प्रचार दौऱ्यात ते दुपारी रणगाव येथे आले. मामा चिंतामण यादव चौधरी यांच्याकडे लहानपणी ज्या घरात ते राहत असत तिथे येताच त्यांना आपल्या संघर्षाचा भूतकाळ आठवला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळी शालिक चौधरी, अरुण चौधरी, रमेश कोळी, गणेश पाटील, सतीश कोळी, भागवत चौधरी आणि विजय पाटील या शाळेतील त्यांच्या सवंगड्यांनी त्यांचे स्वागत केले आणि या संपूर्ण तापी पट्ट्यातून भरघोस मते त्यांना देण्याचे अभिवचन दिले. प्रचार दौऱ्यात किसान सभेचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील तालुकाध्यक्ष किशोर पाटील डॉ राजेंद्र पाटील, राजू सवर्णे, दीपक पाटील, शशांक पाटील, बलवाडी सरपंच वर्षा महाजन अनिल तायडे, महाविकास आघाडीचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election mahavikasaghdiloksbharaver

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

रावेर ऐवजी अंतुर्ली भागातून प्रस्तावित महामार्गासाठी लोकप्रतिनिधींची संमती ;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर भीषण अपघात ; तीन ठार, तीन जखमी !

June 4, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२३ !

October 9, 2023

रक्षाबंधनानिमित्त बहिणीने भावाला मूत्रपिंड केलं दान !

August 22, 2021

रशिया-युक्रेन युद्ध ; शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ६.३२ लाख कोटींचे नुकसान !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group