TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर मुख्यमंत्रीपदासाठी माझा गिरीश महाजनांना पाठिंबा ; खडसेंचा कट्टर विरोधकाला पाठींबा !

माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल... जाणून घ्या...खडसे नेमकं काय म्हटलेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन (Girish Mahajan) सर्व निकषांमध्ये बसत असतील तर माझा त्यांना पाठिंबा असेल, अशा आशयाचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. माझा खानदेश सुजलाम सुफलाम् झाला पाहिजे, येथील मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. हे काम करून देणारा माझा कट्टर शत्रू असला तर माझा त्याला पाठिंबा असेल, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Kahadse Support For Girish Mahajan For CM Post)

खडसे म्हणाले की, सुरेशदादा जैन हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री कार्यक्षम असावा, दुरदृष्टी असावी, या निकषात बसणारा माणूस हवाय. या निकषात गिरीशभाऊ बसत असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मला त्यांची काहीही अडचण नाही. या भागातील प्रकल्प मंजुर करण्यासाठी जे तयार असतील त्यांना माझा पाठिंबा राहिल. मला आनंद होईल की, सिंचनासाठी पाणी हवयं, खांदेशच्या सिंचनासाठी पैसा मिळाला तर मला आनंद होईल, असंही खडसे यांनी म्हटलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मला जो मुख्यमंत्री पाहिजे, तो कार्यक्षम, चांगला, दूरदृष्टी आणि सामाजिक हित जपणारा पाहिजे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला, तर त्यांचं स्थान वरचं असलं पाहिजे. अशा निकषांमध्ये बसणारा माणूस मला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. या निकषांमध्ये गिरीश महाजन बसत असतील, तर मला काहीही अडचण नाही. या भागातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी कुणीही तयार झाला, तर त्या व्यक्तीला माझा पाठिंबा आहे, असेही खडसे म्हणालेत.

खडसे जुनी आठवण सांगताना म्हणाले की, “सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला तर त्याचं स्थान वरचं असलं पाहिजे. या निकषात आता जर गिरीश महाजन बसत असतील तर काय अडचण आहे? मला कुठलीच अडचण नाही,” असं खडसे म्हणाले. या भागामधील प्रकल्प मंजूर करणारा मंत्री असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे. येथील प्रकल्प मंजूर करणारा कोणीही आज तयार असला तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मला विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, मंजूर केलेले प्रोजेक्ट आणून द्या. मला खानदेशमधील सिंचनासाठी मंजूर केलेला आणि इतके वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा पैसा द्या. हे आणून देणारा अगदी माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल मी त्याला पाठिंबा देईल,” असंही खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknqthshinde #eknathkhadse #shivsena #political #top news #updates#girishmahajan

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! फडणवीस आणि महाजनांच्या सांगण्यावरून गुलाबराव पाटील गेले गुवाहटीत !

June 23, 2022

Union Budget : ऑटो सेक्टरला मोठा दिलासा ; देशात गाड्यांचे रजिस्टर कुठूनही करता येणार !

February 1, 2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : मागील दोन वर्षापासून सुरु होता कारखाना !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group