TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनाच्या निमित्त जोपासली सामाजिक बांधिलकी ; विद्यार्थिनींना गणवेश व वह्या वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2022
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) : येथील सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव यांनी रक्षाबंधनाच्या निमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनींना गणवेश व वह्या वितरणाचा आदर्श उपक्रम राबविला आहे.

रक्षा बंधन ही भारतीय संस्कृतीतील भाऊ – बहीण यांच्या अतूट नात्यातील एक आदर्श प्रेम , स्नेह व विश्वासाचं एक उत्सव आहे. या उत्सवानिमित्त दरवर्षी वसंतराव नाईक व कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव यांनी रक्षाबंधनाच्या निमित्त पदाधिकारी , प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर बंधू हे स्वतःहून आवर्जून सौ. वर्षाताई संजय जाधव यांच्याकडे जावून राखी आपल्या हातावर बांधून घेतात. याप्रसंगी वर्षा जाधव ह्या आपल्या लाडक्या भावांचे औक्षण करून हातावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला रक्षण , संस्थेचे संवर्धन आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या विकासाचे वचन देत बहिणीला स्वयं सिध्दतेने ओवळणीची भेट देत असतात.
या भावांच्या ओवळणीतून दरवर्षी गोर – गरीब , गरजू १०० विद्यार्थ्यांना गणवेश , दप्तर , वह्या , पुस्तके शैक्षणिक साहित्य वितरण केले जाते तसेच गरजूना कोरोना काळात जीवनावश्यक साहित्यांचे किट , सॅनिटायझर , मास्क , वितरण , वृध्दाश्रमातील ज्येष्ठांना हिवाळ्याच्या दिवसात गरम शाल वाटप,विक्स,आयोडेक्स इ. वस्तू याशिवाय कुंजबिहारी प्रतिष्ठानच्या श्रीकृष्ण गोशाळेला चारा – पशुखाद्य व संकुलातील महिला शिक्षिका व शिक्षकेतर बघिनिंना प्रोटीन युक्त हॉरलेक्स , कॉम्पलान वितरण , स्त्री शक्तीला वंदन या उपक्रमाअंतर्गत विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

रक्षाबंधन पर्वाचे आज अखंडपणे २५ वर्षे पूर्ण होत असून रौप्य महोत्सवी वर्ष वाटचाल सुरू आहे , यावर्षी रक्षाबंधन नंतर शारदा कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्य वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. भैय्यासाहेब संजय जाधव , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव , शारदा कन्या विद्यालयाच्या मुख्यध्यापिका एस. झेड. सैय्यद , वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील , महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील , वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्यध्यापक एम.बी. मोरे , शारदा कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. बी. कोते , प्रा. अनिल साळुंके , प्रमोद जाधव , विजय जाधव सर्व पदाधिकारी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन व शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भैय्यासाहेब संजय जाधव यांनी , रक्षाबंधनचा सण हा बहीण – भावातील स्नेहाचा पवित्र दिवस असून सौ. वर्षा जाधव यांनी गेल्या २५ वर्षे अखंडपणे आपल्या शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राखी बांधत असतात , त्या निमित्त आलेल्या ओवळणीतून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येते. विद्यार्थिनींनी दिलेल्या साहित्याचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल साळुंके , सूत्रसंचालन श्रीमती प्राजक्ता पारखे तर आभार संदीप मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शारदा कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. वर्षा जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या २५ वर्षा पासून करीत असलेल्या अनोख्या रक्षाबंधनाच्या निमित्त विविध राबविलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

चोपडा ऑनर किलिंग : संशयित आरोपींनी कायदेशीर मार्गदर्शनाने केले पुरावे नष्ट? ; एका वकीलाची अटकपूर्व जामिनासाठी धाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प., पं.स.च्या गट आणि गण रचनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहीत !

May 26, 2022

मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जळगावात, उमेदवार मात्र बेफिकीर !

April 20, 2024

आत्महत्या नसून सासरच्यांनी केला घातपात, मुलीच्या आईचा आरोप

July 21, 2021

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाऊंट !

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group