TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ऑनर किलिंग : संशयित आरोपींनी कायदेशीर मार्गदर्शनाने केले पुरावे नष्ट? ; एका वकीलाची अटकपूर्व जामिनासाठी धाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2022
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील ऑनर किलिंगच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. खून केल्यानंतर संशयित आरोपींनी कायदेशीर मार्गदर्शनाने पुरावे नष्ट केल्याची जोरदार चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी आरोपी केलेले नसतानाही गावातील एका प्रतिष्ठीत वकीलाने अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घेतल्याचेही कळतेय.

प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय २२ वर्ष रा. सुंदरगढी चोपडा ता. चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९ वर्ष रा. पंकज स्टाफ चोपडा ता. चोपडा), रत्नाबाई समाधान कोळी (वय ३७ वर्ष रा. सुंदरगढ़ी चोपडा ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (वय २३ वर्ष रा. गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम अभिमन कोळी (वय ५६ वर्ष रा. शिंदेवाडा चोपडा ता. चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (वय ४५ वर्ष रा. माचला ता. चोपडा), पवन नवल माळी (वय २२ वर्ष रा. पाटीलगढी चोपडा ता. चोपडा), रविंद्र आनंदा माळी (वय २० वर्ष रा. माचला ता. चोपडा) अशा ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

दरम्यान, या ऑनर किलिंग प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संशयित आरोपींनी कायदेशीर सल्ला घेऊन पुरावे नष्ट केल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एका प्रतिष्ठीत वकिलाने आधीच अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घेतल्याचे कळतेय. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे?, हे अद्याप समोर आलेले नाहीय. तर दुसरीकडे कुण्या वकीलाला आरोपी केले आहे का?, यावर पोलीस सूत्रांनी नकार दिलाय. परंतू त्याने अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होवून (उद्या)ची दि.१९ ऑगस्ट तारीख मिळाली असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

'त्या' संशयास्पद बोटीचा मालक कोण?, फडणवीसांनी सभागृहात दिली धक्कादायक माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किळसवाणा प्रकार ! कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून केली मारहाण

April 15, 2022

टोकयो ऑलिम्पिक : सलग दुसऱ्या मॅचमध्ये पी. व्ही. सिंधूचा खणखणीत विजय

July 28, 2021

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

September 5, 2021

उद्घाटनापूर्वीच भीषण अपघात ; नवीन बायपासवर १ ठार दोन जखमी

August 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group