TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुका क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in अमळनेर, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका जेष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ तर कार्यध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा बैठकीत सत्कार करण्यात आला

प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली यात अमळनेर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली त्यात सचिव डी डी राजपूत , उपाध्यक्ष- प्रा अमृत अग्रवाल ,व्ही जी बोरसे , सहसचिव महेश माळी, आर आर सोनवणे , कोषाध्यक्ष के यु बागुल , संघटक विलास चौधरी, आर.एल.पाटील, सल्लागार किशोर मोरे, डी एस साळुंखे, प्रसिद्धी प्रमुख एस आर बोरसे, शशिकांत पवार, सदस्य- रोहिदास महाजन, आर पी चौधरी, पंकज पाटील, पी पी निकम, भूषण सोनवणे, आर टी बागुल, मिलिंद पाटील, एन एल पाटील, सचिन पाटील, जे व्ही बागुल यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. कार्यक्रमास जिल्हा युवा महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रणजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा सहसचिव प्रवीण पाटील, जिल्हा युवा सचिव हरीश शेळके, उपाध्यक्ष प्रा समीर घोडेस्वार, युवकार्याध्यक्ष सचिन महाजन, युवा कोषाध्यक्ष योगेश सोनवणे हजर होते. याचवेळी अमळनेर तालुका युवा कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील, आभार सुनील वाघ यांनी मानले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी निकम यांना "नारीशक्ती रत्न" पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिन्या जगताप हत्याकांड : फिर्यादी, साक्षीदारांवर दबावाचा प्रयत्न ; मीनाबाई जगतापांचा आरोप

January 16, 2022

जळगाव महापालिकेतर्फे दर महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग !

October 4, 2023

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन

July 30, 2021

जामनेर जवळ भरधाव कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू !

December 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group