TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात संत सावता माळी युवक संघातर्फे सामाजिक कार्यक्रम संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण, लोकनेते सचिन गुलदगड यांच्या वाढदिवसा निमित्त धरणगाव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न झाले.

यात संत सावता माळी युवक संघ धरणगाव तालुका व शहर च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हा अध्यक्ष सुरेश लहासे, उपजिल्हाध्यक्ष समाधान महाजन व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर आदिवासी कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आल्या.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

सदर कार्यक्रमानिमित्त नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
कांतीलाल पंढरीनाथ माळी – जिल्हा कार्यकारणी सभासद; भालचंद्र रामभाऊ माळी -जिल्हा कार्यकारणी सभासद; जानन नवल माळी – भाजीपाला आघाडी अध्यक्ष; किशोर मधुकर माळी – तालुका कार्याध्यक्ष; सुधाकर लक्ष्मण महाजन- तालुका सोशल मीडिया; समाधान भागवत महाजन-तालुका सहसंघटक; गोपीचंद यशवंत महाजन – शहर उप अध्यक्ष; निलेश रमेश महाले – सह संपर्क प्रमुख; राकेश माधवराव महाजन -शहर प्रसिध्दी प्रमुख; निलेश प्रकाश महाजन -विद्यार्थी शहर उप अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन, तालुका अध्यक्ष निलेश रावा माळी, तालुका उपाध्यक्ष दिनेश महाजन, ता.संघटक नितीन महाजन, शहर अध्यक्ष जयेश महाजन, शहर संपर्क प्रमुख योगेश महाजन, शहर सोशल मीडिया प्रमुख योगेश्वर महाजन, नगरसेवक भालचंद्र माळी, सामजिक कार्यकर्ते कांतीलाल माळी, किशोर माळी, गजानन महाजन, पवन महाजन, गोपी महाजन, निलेश रमेश महाजन, सुधाकर महाजन, गिरीश माळी, निलेश प्रकाश माळी, राकेश महाजन, समाधान भागवत माळी, कृष्णा महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक महाजन यांनी तर आभार निलेश माळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात २०० कोटींचा अपहार ; फडणवीसांसह महाजन लाभार्थी !

April 7, 2021

धक्कादायक ! विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ; लग्‍न घरात शोककळा

April 17, 2022

अणुव्रत विश्वभारती राजसमंदच्या वतीने “अणुव्रत क्रिएटिविटी” स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

December 24, 2020

शिवसेना पक्ष व चिन्ह काढून घेतले हे जनतेला पटले नाही, अमित शाहांना सांगितले : राज ठाकरे !

June 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group