TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शाह-फडणवीसांचं नाव वापरून सोमय्यांनी केली वसुली ; संजय राऊतांचा आरोप !

सोमय्यांच्या साडेसात हजार कोटींच्या घोटाळ्याचे सगळे पुरावे गृहमंत्रालयाला दिल्याचा दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंबईत साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला. किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार हे नक्की आहे. मी सगळे पुरावे गृहमंत्रालयाला दिले आहेत. फडणवीस, ईडी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी खंडणी वसूल केली आहे, असा आरोप देखील शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘किरीट सोमय्या यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल ७५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून लोक लवकरच किरीट सोमय्या यांची कपडे काढून धिंड काढतील.’ असे देखील राऊत म्हणाले आहेत. तसेच पवईतील पुनवर्सन प्रकल्पामध्ये बोगस लाभार्थींची नावे घुसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी सोमय्यांनी या मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांना ५० कोटी दिले असल्याचे सांगितले होते.’

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘सोमय्या दिल्लीतील काही नेत्यांची धमकी देऊन पैसे उकळत आहेत. अमित शाहांच्या नावावरही त्यांनी पैसे उकळले आहेत. सोमय्यांनी फडणवीसांच्या नावावर पैसे उकळले असले तरी यात फडणवीस सहभागी असतील असे मला वाटत नाही. सोमय्या यांच्याविरोधात माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. माझ्याकडे त्यांच्याविरोधात एकूण २११ प्रकरणे आहेत. आता मी रोज एकएक प्रकरण बाहेर काढणार आहे.’ असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Amit_Shah#DevendraFadnavis#KiritSomaiya#SanjayRaut

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक रीक्षा प्रशिक्षण, बाहेरगावच्या महिलांकरीता निवासाचीही सोय : अॅड. जमील देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल !

May 3, 2022

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

December 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

April 8, 2023

पोलिसाच्या घरात घुसून मोबाईल चोरी ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group