TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोमय्यांची ती जखम खरी की खोटी? ; वैद्यकीय रिपोर्टमधून मोठा खुलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाने दिला आहे . सोमय्यांना जखम झाल्यावर कसलाही रक्तस्त्राव झाला नाही , असंही या वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे . किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा अहवाल समोर आला आहे.

किरीट सोमय्यांवर खार पोलिस स्टेशनबाहेर हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत करण्यात आली होती. ही जखम नसून सोमय्यांनी टोमॅटो सॉस लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी भाभा रुग्णालयाने सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. त्यात सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नसल्याचे, वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोमय्यांची वैद्यकीय तपासणी नंतर हा अहवाल समोर आला आहे. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

शनिवारी झालेल्या हल्ल्यात सोमय्यांना 0.1 सेमीची जखम असल्याचे आढळून आले. सूज आणि रक्तस्त्राव नसल्याचे देखील वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. सोमय्यांनी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतके लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे.”, असे संजय राऊत म्हणाले.

पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही- सोमय्या

किरीट सोमय्या बोगस FIR प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी काल खार पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. खार पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले. सुरूवातीला तक्रार नोंदवून घेऊ, असे सांगत पोलिसांनी आपल्याकडील कागद स्वत:कडे घेतले. त्यानंतर 2 तास निव्वळ बसवून ठेवले. 2 तासाने पोलिस आयुक्तांचा फोन आल्यानंतर त्यांनी ते कागद फाडले व माझी तक्रारही दाखल करून घेतली नाही, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी बोगस FIR दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी सोमय्या आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

दुर्दैवी ! ट्रक आणि टाटा छोटाहत्तीच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे

November 4, 2020

ब्रेकिंग न्यूज : आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा !

March 8, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला ; म्हसावद येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

September 9, 2024

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group