TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (वृत्तसंस्था) हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक हे खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते यात विशेष असे की या नंतर एकूण १६ जणांनी पदक मिळवण्याची कामगिरी केली व सोळा जणांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेले आहे. .

मात्र पहिले पदक देशाला मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव मात्र या पुरस्कारापासून आजपर्यंत वंचित राहिलेल्या आहे. खाशाबा जाधव यांचे सण निधन झाले. यानंतरही तत्कालीन राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही. खाशाबा दादासाहेब जाधव यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे यासाठी अनेकदा अर्ज प्रस्ताव शिफारशी देऊनही या पुरस्कारापासून त्यांना वंचित रहावे लागले. हे एक खेदाची व दुर्दैवी बाब आहे. यामुळे आम्ही सर्व कुस्ती प्रेमींच्या व पैलवानांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व आम्ही सर्व खंत व्यक्त करतो. तरी आता भारत सरकारने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून भारताला ऑलिंपिकमध्ये कुस्ती स्पर्धेत पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि तमाम कुस्ती प्रेमींच्या व पैलवानांच्या वतीने विनंती चे पत्र माननीय जिल्हाधिकारी महोदय जळगाव यांना देण्यात आले

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

यावेळी जळगाव शहरातील पैलवान विजय वाडकर वस्ताद ,सुनील शिंदे, राहुल पाटील ,आशिष ठाकरे कल्पेश मराठे ,कार्तिकी आसारे, बंटी शिंदे, बाळा सपकाळे ,जयेश हिंगोले ,विपुल पाटील ,राहुल गवळी ,प्रशांत पाटील व कुस्तीप्रेमी पियुष नरेंद्रअण्णा पाटील, देविदास ठाकरे ,सूनय पाटील ,राहुल शर्मा, या चौधरी योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांची दिवाळी जेलमध्येच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरले ; रुग्णालय प्रशासनाची उडाली दाणादाण

September 23, 2020

गांधींबद्दलच्या वक्तव्यावर कंगनाच्या विरोधात काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय

November 17, 2021

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबीर

November 29, 2021

संतापजनक : काकानेच केला पुतणी, पुतण्यावर लैंगिक अत्याचार !

July 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group