TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईकरांना मोठा दिलासा; दादरमध्ये एकही नवा रुग्ण नाही

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या विळख्यात सापडलेली देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईची आता हळूहळू सुटका होताना दिसत आहे. मुंबईतील सर्वात मोठं उपनगर असलेलं दादर शनिवारी कोरोनामुक्त झालं. गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती मिळाली आहे. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे.

धारावीपाठोपाठ शनिवारी दादरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. धारावीत दिवसभरात केवळ एक तर माहीम परिसरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. आशियातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. एप्रिल महिन्यात हॉटस्पॉट बनलेल्या धारावीने आज जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ‘धारावी पॅटर्न’ रोल मॉडेल बनले असून, गेले तीन-चार महिने या विभागातील रुग्णांचा आकडा एक अंकी आहे. शुक्रवारी धारावीमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. शनिवारीही यात सातत्य कायम हाेते. केवळ एक बाधित रुग्ण सापडला. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्यामुळे सतत वर्दळ असलेल्या दादरमध्येही आता काेराेनाचा एकही रुग्ण नाही. काही महिन्यांपूर्वी दादरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे जी उत्तर विभाग कार्यालयाने विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केली. येथील फेरीवाले, दुकानदार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी या सर्वांची चाचणी सध्या केली जात आहे. ३० एप्रिलनंतर पहिल्यांदाच दादरमध्ये एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

मोदी देश सांभाळतील तर लोकांनी कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शेरगाव’चे मतदान केंद्र सुरू करणारा खानदेशचा ‘शेर’ गौरव साळुंखेच्या कार्याची राजस्थानी मीडियाकडून दखल !

June 2, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 22, 2021

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025

‘बाबा, आता माझ्यामुळे तुम्हाला झुकावं लागणार नाही’ ; ६ पानी सुसाइड नोट लिहून विवाहितेची आत्महत्या

January 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group