TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांची दिवाळी जेलमध्येच

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in अर्थ, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणांत दोन्ही बंधूंनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. तसेच कपिल आणि धीरज वाधवान यांची दिवाळी जेलमध्येच होणार.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटडेचे प्रवर्तक असलेल्या कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंविरोधात ईडीने ६० दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा अटक होताच कोरोनाचं कारण पुढे करत त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र इतक्या गंभीर आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात कोरोना हे जामीनाचं कारण असूच शकत नाही. मनी लाँड्रिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात. यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं यापूर्वीही त्यांचा जामीन फेटाळला होता. प्रकृती ठीक नाही असे कारण देऊन चौकशी टाळता येणार नाही, असं न्यायालयानं त्यात स्पष्ट केलं होतं. कपिल आणि धीरज वाधवान हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही बांजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. याआधी ऑगस्ट महिन्यात ईडी तपास करत असलेल्या मनी लाँड्रींगच्या केसमध्ये वाधवान बंधूंना सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयनंही याच प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात दोघेही अटकेत असल्यामुळे त्यांची सुटका झालेली नाही.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

अमेरिका निवडणूक: भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २६ जानेवारी २०२३ !

January 26, 2023

साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावर आयशरची मोटार सायकल धडक ; जामनेरच्या तरुणाचा मृत्यू !

November 26, 2022

ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे कालवश

September 4, 2025

दुर्दैवी घटना : वीज पडून २ जणांचा मृत्यू तर २ जखमी !

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group