TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : अमरावती-पुणे, बडनेरा- नाशिक दरम्यान विशेष मेमू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्यावतीने आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अमरावती- पुणे आणि बडनेरा-नाशिकदरम्यान उत्सव विशेष मेमू ट्रेन चालविण्यात येणार आहे.

गादी क ०१२०९ विशेष मेमू अमरावती येथून ५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२:४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२:४५ वाजता पोहोचेल, तर गाडी क्र. ०१२१० विशेष मेमू पुणे येथून ६ ते २० नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी सकाळी ६:३५ वाजता सटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी सायंकाळी ७:५० वाजता पोहोचेल. या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौड कॉल लाईन, उरळी, हडपसर आणि पुणे येथे थांबे असतील.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

बडनेरा – नाशिक मेमू !
गाडी क्र. ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून दि.६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ११:०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी सायंकाळी ७:४० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज रात्री ९:१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ४:३५ वाजता पोहोचेल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरत सैंदाणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्षपदी नेमणूक !

September 4, 2023

कंगनाला लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वक्तव्य तंतोतंत लागू पडतं : शिवसेनेचं टीकास्त्र !

November 13, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३ !

February 14, 2023

जळगाव जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group