TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
April 3, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी : दुचाकीने जात असलेल्या विद्यार्थीनीच्या दुचाकीला डंपरने जोरात धडक दिली. वाळूने भरलेल्या या अपघातात दुचाकीस्वार चंचल नामदेव लांडगे (वय १९) या डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास

दसेगाव फाट्याजवळ घडली. चाळीसगाव येथे राहणारी चंचल लांडगे ही डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ती तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी हीच्यासोबत दुचाकीने दसेगाव फाट्याजवळून जात होती. यावेळी भरधाव वेगाने वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चंचल लांडगे हीचा दुर्देवी मृत्यू झाला तर तिची मैत्रीण वैष्णवी ही गंभीररित्या जखमी झाली. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैष्णवी हीच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताच्या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

संतप्त नागरिकांचा रास्तारोको
भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईसोबत शाळेतून घरी परतताना काळाची झडप ; डम्परच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू !

August 3, 2023

जळगाव : दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या ; पालकांची सीआयडी चौकशीची मागणी !

December 1, 2024

धक्कादायक : तीन सख्ख्या बहिणींची एकत्र गळफास घेत आत्महत्या !

July 28, 2022

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारेला अटक !

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group