TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामोद रस्त्याने एसटी सुरू होणार, रस्त्याचे काम लागले मार्गी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामोद येथील रस्ता दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी तत्काळ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना सूचना देऊन स्वखर्चाने जेसीबी व मुरूम उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच बंद एसटी सुद्धा लगेच सुरू करण्यात येईल, असे आश्वासित केले. त्यामुळे आता जामोद रस्त्याने लवकरच एसटी सुरू होणार असून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

तालुक्यातील जामोद येथे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील द्वार दर्शनाला गेले असता गावातील व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी, सरपंच यांनी वेळोवेळी एसटी डेपोला पत्र दिले होते, एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. जास्त भाडे खर्च करून अवेळी धावणाऱ्या खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे. असे गऱ्हाणे मांडले. याबाबत तत्काळ जळगाव डेपो मॅनेजर यांना फोन लावून विचारपूस केली असता, रस्ता खराब असल्याकारणाने बस येऊ शकत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी पालकमंत्र्यांनी तत्काळ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना सूचना देऊन स्वखर्चाने जेसीबी व मुरूम उपलब्ध करून दिलेला आहे व बंद एसटी सुद्धा लगेच सुरू करण्यात येईल असे आश्वासित केले.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

याप्रसंगी जामोद गावाचे समाधान पाटील, गुलाबअण्णा भिमराव पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, धनराज पाटील, पळसोदचे सरपंच पंकज पाटील, योगराज पाटील, आमोदाचे बाळु अहिरे, ईश्वर सुर्यवंशी, नाना पाटील, गाढोदाचे प्रविण पाटील, बाळु पाटील तात्या सिताराम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

"Thank a Teacher" अभियानांतर्गत शिक्षक संदिप पाटील यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवानेते चंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ !

March 28, 2023

प्रा.दिलीप पाटील स्व.सतीश मित्तल पुरस्काराने सन्मानित !

December 4, 2021

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, ५७ झाले बरे !

January 28, 2021

विभागीय स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत धीरज घुगे, साहिल सोनवणे, आरुषी सोलसे आणि पूर्वी भावसार यांचा उल्लेखनीय विजय ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group