TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या स्पर्धकांची राज्यस्तरीय पातळीवर निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्यावतीने ३० डिसेंबर २०२० रोजी युवा महोत्सव २०२०-२१ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे हेमंत माळी, योगेंद्र बिसेन, निर्मल राजपूत, रितीक पाटील, सूमित भोये, मंगेश चौधरी, अजय गोसावी व भोईज शेख जुबेर या स्पर्धकांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रातील ८ विभागातील आठ संघा समोर पुढील स्पर्धा होणार आहे त्यात जळगाव विभागाचा संघ म्हणून या स्पर्धकांना ३ जानेवारी रोजी मुंबईला संधी देण्यात येणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या कल्पकतेतून दारिद्र्य रेषे खालील विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली आहे. अभ्यासाबरोबर सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासाच्या दृष्टीने कला, नाट्य, नृत्य, गायन या गुणांना देखील प्रोत्साहन देण्यात येते. इतकेच नव्हे तर स्पर्धांचे व्यासपीठ देखील उपलब्ध करून देण्यात येते. यात सहभागी काही स्पर्धक हे अनुभूती स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये दहावीचे शिक्षण घेऊन ते आता पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडले आहेत. हे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणा सोबत आपल्या परिवाराला आर्थिक मदत ही करतात. त्यातील योगेंद्र बिसेन, सूमित भोये, अश्विन खैरे, रोहन चव्हाण, सनी नाथ हे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे दहाव्या इयत्तेत शिकत आहेत. हे सर्व विद्यार्थी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन संस्थेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असतात.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

३० डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या विद्यमाने युवा महोत्सव झाला. लोकनृत्य व लोकगीत या सांघिक त्याच प्रमाणे व वैयक्तिक स्वरूपाच्या या स्पर्धेसाठी विविध विभाग होते. त्यात एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात आल्या. लोकनृत्य प्रकारातील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे प्रतिनिधीत्व केले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी स्पर्धकांचा प्रोत्साहन देऊन अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी रुपाली वाघ यांनी समन्वय साधला तर त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व निलेश बारी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

निसर्ग मित्र समितीतर्फे फिरोज शेख यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

July 6, 2022

बर्ड फ्ल्यू : मुंबईत ९ कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ; नागरिक चिंतेत !

January 11, 2021

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे बोललोच नाही : अनिल देशमुख

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group