TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निसर्ग मित्र समितीतर्फे फिरोज शेख यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तांबापुरा भागातील रहिवासी व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांना पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था तसेच राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त संस्था निसर्ग मित्र समिती धुळे या संस्थेच्या वतीने २०२० या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार- २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फिरोज शेख यांनी सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य या उपक्रमासह कोरोना संकटकाळात पोलीस बांधवांना व गरजू नागरिकांना मास्क वाटप, सिरसोली रोड वरील झोपडपट्टी भागात खिचडी वाटप तसेच शहरातील अत्यंत गरजू नागरिकांना किराणा वाटप करण्यात आले. गणेशोत्सव मंडळातील गणेशभक्तांना सॅनिटाइझर व मास्क वाटप त्याच बरोबर कोरोना बाबत जनजागृती व जळगाव शहरात व ग्रामीण भागात कोविड केअर हेल्प ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्या बद्दल मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या उल्लेखनीय कार्या बद्दल फिरोज शेख यांना आय. एम. ए हॉल, Lic कॉलनी, मालेगाव या ठिकाणी भव्य सन्मान सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. तुषार दादा शेवाडे(अध्यक्ष, एम. व्ही. पी. संस्था, नाशिक) व अतुल निकम (संचालक, नेहरू युवा केंद्र, कर्नाटक) दुर्गाताई तांबे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

देशभरात आज कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देखते है किसमे कितना है दम ; भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा

June 19, 2021

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

September 25, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 15 ते 21 जून 2025 !

June 15, 2025

वाझे प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचीही उडी, म्हणाल्या…

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group