TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2022
in गुन्हे, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याच्या नावाखाली धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज धरणगाव पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता गुलाबराव वाघ यांना सुरक्षा प्रदान केली आहे. त्यानुसार आता त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी असणार आहे.

 

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदेसाहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय. तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात एकाने व्यक्तीने आपल्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. तर दुसरीकडे आज धरणगाव शहर आणि तालुक्यातील शिवसैनिकांनी धरणगाव तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आज परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता गुलाबराव वाघ यांना पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे.

 

गुलाबराव वाघ यांना धमकी दिल्याप्रकरणी जळगाव पोलिसात तक्रार दाखल आहे. धमकी देणारा कोण? आणि इतर चौकशी पूर्ण होत नाहीम तोपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता गुलाबराव वाघ यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
– राहुल खताळ (पोलीस निरीक्षक, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

कांताई सभागृहात ९ जुलै रोजी लतादीदींच्या गीतांचा "घरंदाज सूर" कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खंडेराव महाराज मंदिरात चोरी ; पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 18, 2022

तरुणीकडून मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

December 21, 2022

पारोळा बलात्कार प्रकरण : बाराबलुतेदार महासंघातर्फे श्रध्दांजली

November 12, 2020

पेन्शन योजनेतील यू म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न ; मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group