TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोळी जमातीतर्फे राज्यव्यापी महाआंदोलन ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शासन व प्रशासन आदिवासी विकास विभागाला पाठीशी घालून कोळी जमातींवर अन्याय करून संविधानिक अधिकार हक्क व लाभांपासून कायमचे वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. म्हणून मंगळवार, २३ जानेवारी २०२४ पासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कोळी जमातीतर्फे राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे अति संवेदनशील निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात इंग्रजकालीन गॅजेटीयर्स, घटनेतील तरतुदी, न्यायालयीन आदेश, शासनाचे निर्णय, प्रशासकीय बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सखोल अभ्यास करून सात दिवसाच्या आत शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करावा, असेही नमूद केलेले आहे.

प्रारंभी पद्मालय विश्रामगृह येथे माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी केले. क्रांतिकारी प्रवचनकार भरत महाराज सपकाळे, ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, अभ्यासक गुलाबराव बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजसेविका सौ.मंदाताई सोनवणे, डॉ. शंकरलाल सोनवणे, नगरसेवक भरत सपकाळे, बांभोरीचे सरपंच भिकनराव नन्नवरे, अनिल कोळी, दिलीप शंकर कोळी, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, बबलु कोळी, सामा. कार्यकर्ते जगदीश सोनवणे, गणेश बाविस्कर, शोभा कोळी, सौ. सुनंदा कोळी, रोहन सोनवणे, भरत सपकाळे, रवींद्र बाविस्कर, नारायण सपकाळे, सागर सोनवणे, शैलेंद्र सपकाळे, संजय बाविस्कर, अरुण कोळी, समाधान नन्नवरे, बापू ठाकरे, पंकज सपकाळे, रवींद्र सोनवणे, रामचंद्र सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी, दशरथ जाधव, रवींद्र पाटील, नेहरू शेवरे, अशोक महाले, वैभवराज बाविस्कर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन युवाप्रेरक जगदीशकुमार सोनवणे यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
Next Post

समता शिक्षक परिषदेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अर्जुन कोळी यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : राशिभविष्य रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024 !

April 21, 2024

२६ गुन्हे करणारा आरोपी अखेर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

May 4, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2025 !

October 25, 2025

अर्णव गोस्वामींच्या अटकेबद्दल अखेर सचिन वाझेने समितीसमोर दिली ‘ही’ माहिती

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group