TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरांकडे खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यां विरुद्ध कारवाई करा ; भाजपा वैद्यकीय आघाडीचे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दरमहा ५० हजार रुपये खंडणी द्यावी यासाठी तलवारीची दहशत दाखवून डॉक्टरांना जिवे ठार मारण्याची धमकी देणार्‍यांनी विरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी आज भाजपा वैद्यकीय आघाडीच्यावतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप वैद्यकीय महाराष्ट्र प्रदेश संयोजक आघाडीचे डॉ.अजित गोपछडे, आमदार राजूमामा भोळे, डॉ.नितु पाटील हे उपस्थित होते.

‘ये हमारा एरिया है,आपको यहा हॉस्पिटल चलना है तो हमे हप्ता देना पडेगा,नही तो अस्पताल बंद कर देंगे’,अशी धमकी भुसावळ मधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ.स्वप्नील कोळंबे यांना (दि.१२ ऑक्टोबर)ला देण्यात आली आणि नंतर सतत धमकावण्यात आले. यासंबंधी (दि.२१ ऑक्टोबर)ला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन डॉ.अजित गोपछडे यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह इतर पदाधिकऱ्यांना देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात “ खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे.” अस काहीस चित्र तयार होत आहे,किमान प्रत्येक आठवड्यात खून, विनयभंग, दरोडा, चोरी, बलात्कार, मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे.खंडणी मागणे नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे,काल परवा सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगड फेक करण्यात आली,तरी आम्ही वैद्यकीय आघाडी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

अशा आहेत ‘मागण्या’
१. सदर खंडणीचा गुन्हाबाबत जलद चक्र तपास यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना ८ दिवसात अटक करण्यात यावी.
२. सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून कठोरपणे शिक्षा देण्यात यावी.
३. डॉ.कोळंबे ,डॉ. चौधरी आणि परिवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे.
४. भुसावळ शहरात मिलिटरी,पँरामिलीटरी,राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे, गावठी कट्टा, तलवारी आदी शोध मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी.
५. सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी.

“सद रक्षणाय खल निग्रहणाय ” हे ब्रीद वाक्यनुसार जळगाव पोलीस यंत्रणेने येत्या ८ दिवसात खंडणीखोरांना पकडावे अन्यथा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशा इशारा ही देण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

विद्यापीठात विविध खात्याच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आ. भोळेंचे बनावट लेटरहेड प्रकरणी खुलाशाऐवजी तक्रार का नाही?

February 3, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १३ नोव्हेंबर २०२३ !

November 13, 2023

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालीय, न्याय मिळणे दुरापास्त : रंजन गोगोई

February 14, 2021

डोळ्यांचे ऑपरेशन करुन घरी जाणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले ; मुलगा जखमी !

January 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group