TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठात विविध खात्याच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2020
in आरोग्य, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील आज महाराजस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान असून उत्तर महाराष्ट्रात प्रथमच विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आले. पाळधी येथे महाराजस्व अभियान विस्तारीत समाधान योजनेंतर्गत विविध योजनांची माहिती व दाखले वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, पं स सभापती मुकुंद नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, सरपंच प्रकाश पाटील, चंदू माळी, अनिल कासट, चंदन कळमकर, सचिन पवार, आदी उपस्थित होते. महाराजस्व अभियान दहा स्टॉल लावण्यात आले होते.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

पुरवठा, संजय गांधी, निराधार योजना , कृषी , आरोग्य , विमा लाभ , आधार नोंदणी , सीएससी केंद्र , पंचायत समिती विभाग, रक्तदान शिबिर, वर्ल्ड व्हिजन इंडिया , असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात 155 गटई स्टॉल मंजूर करण्यात आले. धरणगाव तालुक्यात २३ गटई स्टॉल वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत तालुक्यातील २८ महिलांना ,वीस हजार रुपयांचे असे ५ लक्ष ६० हजाराचे चेक वाटप करण्यात आले.

पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत तालुक्यातील ४ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी १ लक्ष १८ हजार ७४० रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रमाणपत्र , रोजगार हमी योजनेअंतर्गत ४७१ जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. उत्पन्न दाखले , डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट, विविध दाखले वाटप करण्यात आले. २४ व्यक्तींनी रक्तदान केले असून त्यांना पालकमंत्री व रेडक्रॉस सोसायटी यांच्या मार्फत विमा संरक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. वराड बु, आव्हानी, बोरखेडा, हनुमंतखेडे, पष्टाने , पाळधी, पिंप्री अशा ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात येऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली.

वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात कोरोनाग्रस्त दहा व्यक्तींना घरपोच प्रत्येकी पाच हजार रुपयेचे चेक देण्यात आले.तीन हजार कुटुंबांना आर्थिक, महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या बकरी वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले तर आभार तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

अमळनेर दगडी दरवाज्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या टोनी महाजन यांनी दाखवले धरणगाव पाणी वितरणातील मुख्य समस्येवर बोट ठेवण्याचे धाडस !

December 9, 2024

मला सहआरोपी करण्याचा प्रयत्न ; फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

March 13, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२३ !

August 2, 2023

Here Are 10 Countries With Highest Population In The World

July 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group