TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंचशील नगर भागातील स्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन…

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पंचशील नगर येथे घाणीचे साम्राज्य डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यापासून भुसावळ येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये अस्वच्छतेमुळे पंचशील नगर येथील नागरिक भयभीत झाले आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

पंचशील नगरात स्वच्छता व कीटकनाशकाची फवारणी लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच पंचशील नगर भागातील गरीबी हलाखीचे असलेले नागरिकांना अस्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या भागातील अस्वच्छता कारणामुळे डेंगू टायफाईड मलेरिया निमोनिया अशासारख्या आजार नागरिकांमध्ये आढळून येत भागातील नागरिक या आजार असल्याने खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे व गोरगरीब लोकांच्या रुग्णांकडून खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहे. खाजगी डॉक्टरांची मनमानी कारभाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून डेंगू मलेरिया टाइपेड निमोनिया यासारख्या रोगांना टाळण्यासाठी भुसावळ नगरपालिका दवाखान्यात औषध उपचार पुरवठा सुरळीत करण्यासाठी गोरगरीब जनतेला दवाखान्यात भरून भरती करून घ्यावे व त्यांच्यावर उपचार करावे असे केल्याने गोरगरिबांचे आर्थिक लूट नगरपालिका प्रशासन यशस्वी करू शकते. तसेच नगरपालिका दवाखान्यात उच्च पदवीधर डॉक्टरांचे नेमणूक करावी व गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा कार्य नगरपालिका करू शकते.

READ ALSO

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

 

सामाजिक न्याय विभाग मंडळाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मुन्ना सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत लेखी स्वरूपात तक्रार नगर विकास मंत्री मुंबई जिल्हाधिकारी जळगाव पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्थानकाला माहिती निवेदनाद्वारे कळविण्यात आलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
Next Post

लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलिस ‘कस्टडी’तील मुद्देमालावर हेड कॉन्स्टेबलनेच मारला डल्ला ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

January 14, 2024

चोपड्यात प्रत्येक बुधवारी कडकडीत बंदचे आवाहन !

September 16, 2020

बऱ्हाणपुर येथून देवी मूर्ती आणताना अपघात, जळगावचा तरुण ठार !

October 16, 2023

साकेगावात वीज कोसळली ; तरुणी ठार !

September 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group