TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे रविवारी राज्यव्यापी अधिवेशन

राळेगण सिद्धी येथे हजारो कार्यकर्ते एकवटणार : सुभाष बसवेकर !

vijay waghmare by vijay waghmare
August 16, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ऑगष्ट २०२४ रोजी स. १० ते सायं. ५.०० पर्यंत राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनासाठी राज्यातील जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राळेगण सिद्धी हे मा.अण्णा हजारे यांचे स्थायिक गाव असून मा.अण्णा हजारे यांचे माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण देशाला माहिती आहे. राळेगण सिद्धी ही जागरुक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पंढरी असून या विकास आणि ज्ञान पंढरीमध्ये १८ऑगष्ट २०२४ रोजी राज्याच्या सर्व जिल्हे व विभागातून हजारोंच्या संख्येहून अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगणसिद्धी येथे एकवटणार असल्याचा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मा.अण्णा हजारे यांचे प्रेरणादाई मार्गदर्शन होणार आहे. तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ मा. विवेक वेलणकर, यशदा प्रशिक्षण संस्थेचे माहिती अधिकार केंद्राचे संयोजक व संशोधन अधिकारी मा.दादू बुळे, तसेच यशदाच्या माहिती अधिकार प्रशिक्षिका रेखा साळुंके यांचे उपस्थित कार्यकर्त्याना अमूल्य मार्गदर्शन लाभणार असल्याने शासन व प्रशासन पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त असावे. त्यांत नागरिकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने अण्णा हजारे व अन्य समाजधुरीणांच्या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम २००५ साली अस्तित्वात आला आहे.

मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबवण्यिासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच अनास्था असल्याचे दिसून येत आहे. हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असून जागरूक व प्रमाणिक नागरिकाचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीतील दोष कमी होतील. व शासन, प्रशासनातील जनतेचा सहभाग वाढून प्रशासन पारदर्शक व जबाबदारीने काम करील. यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालूच आहेच असे सांगून या अधिवेशनामध्ये जागरुक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि शेखर कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती : अनिल जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदे येतात अन् जातात… पदाचा मान करावा, मात्र अभिमान नको – ना. पाटील

November 7, 2020

राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो ; शिवसेना खा.संजय जाधवांच्या वक्तव्याने खळबळ !

August 9, 2021

जीएसटीच्या दरात वाढ ; जाणून घ्या…उद्यापासून कोणत्या वस्तू महागणार !

July 17, 2022

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह एकाला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group