TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवाच्या भरवशावर आजारी मुलासह मंदिरात मुक्काम ; पुढे जे घडलं ते ऐकून तुमचेही डोळे पाणावतील !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) एक बाप आपल्या मुलाच्या उपचारांसाठी (Treatment) दारोदार भटकत होता. मात्र, सगळं काही देवावर सोडलं आणि आपल्या आजारी मुलासह हनुमान मंदिरात (Hanuman Temple) मुक्काम ठोकला. यानंतर प्रशासनाला (Administration) खळबळून जाग आली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवली. आता या मुलाला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

राजगढच्या खेडी गावात वास्तव्यात असलेल्या बलवंत सोधिया यांचा १५ वर्षांचा मुलगा प्रेम सागर २ वर्षांपूर्वी एका झाडावरून पडला. त्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं. काही दिवसांत हात बरा झाला. पण त्याला एका अज्ञात आजाराने ग्रासलं. त्याच्या उपचारांवर बलवंत यांनी आतापर्यंत १५ लाख रुपये खर्च केले आहेत. कोटा ते झालावाड, इंदूरच्या चोइथराम आणि बॉम्बे रुग्णालयात, इकलेराच्या निरोगधाम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. बलवंत यांनी मुलाच्या उपचारांसाठी जमीनदेखील विकली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

स्थानिक माध्यमांनी आजारी मुलाबद्दलचं वृत्त दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी शुक्रवारी मंदिरात पोहोचले. प्रेम सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गरज भासल्यास त्याला भोपाळमध्ये हलवलं जाऊ शकतं.

प्रेम सागरला झालेल्या आजारावर उपचार होऊ शकत नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. देवच या मुलाला वाचवू शकतो, असं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर बलवंत मुलाला घेऊन हनुमान मंदिरात पोहोचले. बलवंत यांच्या कुटुंबानं महिन्याभरापूर्वी गाव सोडलं. त्यांनी मांदाखेडा हनुमान मंदिरात मुक्काम केला. आता देवच आमच्यावरचं विघ्न दूर करेल, अशी आशा त्यांना आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

पोस्ट ऑफिसची ही योजना मिळवून देईल दरमहा उत्पन्न ; जाणून घ्या... या खास योजनेबद्दल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी नवविवाहित दाम्पत्य मृत्यू प्रकरण : दोन्ही गटातील तीन आरोपींना जामीन मंजूर !

January 13, 2021

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान !

April 23, 2021

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026

महाराजस्व अभियानाअंतर्गत पिंप्रीत फेरफार अदालत !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group