TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण; गुंतवणूकदार धास्तावले

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सतत शेअर बाजारात पडझड सुरु आहे. आज पुन्हा बाजारात मोठी घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५२५ अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार १८५ अंकांनी कोसळला असून त्याने ११ हजार अंकांची पातळी मोडली आहे. तासाभरात गुंतवणूकदारांचे जवळपास दीड लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आज गुरुवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरु केला. बँका, वित्तसंस्था, ऑटो, एमएफसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रात मोठी विक्री झाली. इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, मारुती, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज विमान कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसला. स्पाईस जेट १० टक्के आणि इंटरग्लोब एव्हिएशन ६ टक्के घसरले. इंडियाबुल्स रियल इस्टेट, सन टेक रियल्टी, फिनिक्स मिल, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टी आदी शेअरमध्ये मोठी घसरण झाली. सध्या सेन्सेक्स ३७०१२ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी १०९३६ अंकांवर आहे.

जागतिक बाजारांचा विचार करता आशिया, अमेरिका आणि युरोपात भांडवली बाजार निर्देशांक कोसळले. अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा करोना संकटात अडकल्याने ती सावरण्याची शक्यता धूसर झाली. परिणामी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री करून गुंतवणूक काढून घेतली. यामुळे बुधवारी डाऊ निर्देशांक ५२५ अंकांनी कोसळला. एस अँड पी ५०० निर्देशांक ७८ अंक आणि नॅसडॅक ३३० अंकांनी कोसळला होता. त्याचे पडसाद आज आशियात उमटले. ऑस्ट्रेलिया, जपान, हॉंगकॉंग आणि सिंगापूर शेअर बाजारात पडझड झाली. बुधवारी हा सलग पाचव्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६५.६६ अंक खाली येत ३७,६६८.४२ या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१.८० अंक खाली येत ११,१३१.८५ या पातळीवर स्थिरावला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

कंगना राणावत प्रकरण: मुंबई हायकोर्टाने महापालिकेला झापले; उद्या होणार सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारची तोडफोड करत एकाला मारहाण, सोन्याची पोत लांबवली ; धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

January 22, 2024

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

January 6, 2021

दहा हजारांची लाच घेताना भूसंपादनाच्या महिला उपजिल्हाधिकारी अटकेत !

January 26, 2024

धरणगावात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन !

April 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group